- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
अहिल्यादेवी जयंती महोत्सवावरून राम शिंदे-रोहित पवारांमध्ये संघर्ष ! चौंडीत दोन कार्यक्रम
Rohit Pawar Vs Ram Shinde : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या येत्या 31 मे रोजी होणाऱ्या 299 व्या जयंती महोत्सवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चौंडी येथे उपस्थित राहणार आहेत. पहिल्यांदाच सरकारी निधीतून हा जयंती महोत्सव होणार आहे. या जयंती महोत्सवावरून आमदार राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात राजकारण पेटले आहे. आमदार रोहित […]
-
16 आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकर निर्णय घ्यावा, शिष्टमंडळ अध्यक्षांच्या भेटीला
आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. 16 आमदारांच्या अपात्रतेचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले. अध्यक्षांसोबत झालेल्या भेटीत सकारात्मक चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीत जे […]
-
कुकडीच्या पाण्यावरुन खासदार विखेंचा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर रोख…
कुकडीच्या पाण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे. दरम्यान, कुकडीच्या पाण्यावरुन आता चांगलच राजकारण तापत असल्याचं दिसून येत आहे. त्यावरुनच विखेंनी राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींना घेरलं आहे. समृद्धीच्या दुसऱ्या टप्प्या खुला; राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितले अहमदनगरचे भविष्य खासदार सुजय विखे म्हणाले, कुकडीच्या पाण्यासाठी राष्ट्रवादीचे जे लोकं […]
-
हकालपट्टीनंतर आशिष शेलारांचा लेटर बॉम्ब; ओबीसींच्या मुद्द्यावरुन कॉंग्रेसला केलं लक्ष्य
काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. पक्षशिस्त मोडल्याप्रकरणी माजी आमदार आशिष देशमुख यांच्यावर काँग्रेसने मोठी कारवाई केली आहे. आशिष देशमुख यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पक्षशिस्त मोडल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईवर बोलताना आशिष देशमुख म्हणतात मी ओबीसींच्या कल्याणासाठी आवाज उचलल्याबद्दल […]
-
Samruddhi Mahamarg : असा असणार हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा…
Samruddhi Mahamarg Second Stage : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा दुसऱ्या टप्प्याचं उद्या 26 मे ला लोकापर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच हा महामार्ग लोकांच्या सेवेत येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. Kuno National Park : चित्त्यांना भारत मानवेना! दोन दिवसांत तीन बछड्यांचा मृत्यू गेल्या काही दिवसांपूर्वीच […]
-
खोटं बोलण्याचा उद्धव ठाकरेंचा स्वभाव, आणखी बरेच आमदार.. मुनगंटीवारांनी केला मोठा खुलासा
Sudhir Mungantiwar Criticized Uddhav Thackeray : राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि भाजपात जोरदार राजकीय कलगीतुरा रंगला आहे. नेत्यांचे शाब्दिक युद्ध जोरदार सुरू आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली. राज्यात […]










