- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
फडणवीसांनी पटोलेंबरोबर राऊतांनाही ओढलं; म्हणाले, हे लोक नुसतेच बोलघेवडे
Devendra Fadnavis Criticized Nana Patole : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होईल असे सांगण्यात येत आहे. यासाठी राज्य सरकारने हालचालीही सुरू केल्याचेही सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही. यावर काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी सरकारला घेरत टीका केली होती. त्यावर फडणवीस यांनी जोरदार […]
-
Radhakrishna Vikhe Patil : विरोधक म्हणजे, “बाहेरुन किर्तन अन् आतून तमाशा”
अहमदनगर : विरोधकांच्या मोट बांधणीला अर्थ नाही, ते फक्त सत्तेसाठी एकत्र आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची प्रतिमा जगभरात उंचावत आहे. त्यांची ही लोकप्रियता पाहता विरोधकांना स्वतःच्या भविष्याची चिंता वाटू लागली आहे, म्हणून हे एकत्र येत आहेत, असं म्हणतं राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishan Vikhe Patil) यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल […]
-
Video : “वाद असले तरी वादळ नाही” : राम शिंदे अन् विखे पाटलांना जवळ घेत फडणवीसांचा ‘खास’ मेसेज
अहमदनगर : जिल्ह्याच्या राजकारणात काही दिवसांपासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) विरुद्ध भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील वाद चांगलाच गाजत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सत्ताधारी-विरोधक ऐवजी सत्ताधारी पक्षामध्येच जुंपल्याचे चित्र आहे. यावर राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते नेमके कोणाच्या बाजूने उभे राहतात याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले होते. अशात आजच्या अहमदनगर दौऱ्यात खुर्ची नसलेल्य […]
-
केसरकरांनी दिला जुन्या फॉर्म्युल्याचं रिमाइंडर; शिंदे गट भाजपसाठी ठरणार डोईजड?
Deepak Kesarkar : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी जोरात सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजप-शिंदे गटात जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यात शिंदे गटाने भाजपकडे 22 जागांची मागणी केली असून या प्रस्तावाला भाजपने नकार दिल्याचे समजते. या घडामोडींवर आज शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. केसरकर यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी […]
-
राऊत-केसरकर जुंपली! पाच जागांच्या टीकेवर केसरकर म्हणाले, संजय राऊत स्वतःच कन्फ्यूज
Deepak Kesarkar on Sanjay Raut : देशात आणि राज्यात लोकसभा विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे. या निवडणुकांसाठी जागावाटप कसे होणार असा प्रश्न आहे. भाजपकडे (BJP) गेलेल्या शिंदे गटाला पाच जागा जरी मिळाल्या तरी खूप आहेत असा खोचक टोला खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला होता. त्यावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राऊतांवर […]
-
Ahmednagar : देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याने विखे पाटील-शिंदेंच्या नात्यात ‘समृद्धी’ येणार?
अहमदनगर : जिल्ह्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सत्ताधारी-विरोधक ऐवजी सत्ताधारी पक्षामध्येच जुंपल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे (DCM Devendra Fadnavis) पाटील विरुद्ध भाजप आमदार राम शिंदे यांच्यातील वादाने पक्षातील हेवेदावे उघड झाले आहेत. याच वादादरम्यान आता राज्य भाजपमधील प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात विविध विकास कामांसोबतच अहमदनगर […]










