- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
“चुका दुरुस्त करणार” बाजार समितीच्या पराभवावर दादा भुसेंनी दिलेलं स्पष्टीकरण, म्हणाले…
“कार्यकर्ता म्हणून ज्या काही चुका झाल्या आहेत, त्या आम्ही दुरुस्त करू. मी स्वतः त्या दुरुस्त करणार आहे,” अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिक येथे ते आज बोलत होते. दादा भुसे यांच्या मतदार संघातील मालेगाव बाजार समितीमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्याविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले […]
-
Aapla Dwakahana : आजपासून राज्यात ‘आपला दवाखाना’सुरू, योजना नेमकी काय आहे?
Balasaheb Thackeray Aapla Dwakahana Scheme start : राज्यामध्ये आजपासून ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ (Balasaheb Thackeray) ही मुंबई महानगरपालिका आणि शिंदे सरकारची योजना सुरू होणार आहे. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त ही योजना सुरू होणार आहे. याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. ते नागपूरमध्ये बोलत होते. आपण आपल्या बजेटमध्ये […]
-
अजित पवार विद्यार्थी झाले; बाकावर बसले अन् गणिताचा सरावही केला
Ajit Pawar became a student of Zilla Parishad School : महाराष्ट्राच्या राजकारणात दादा व्यक्तीमत्व म्हणून विरोधी पक्षनेते अजित पवारांकडे (Ajit Pawar) पाहिलं जातं. मात्र, काल एका शाळेच्या कार्यक्रमात अजित पवार हे चक्क विद्यार्थी झाल्याचं पाहायला मिळालं. काल पुण्याच्या मावळमध्ये अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या फ्युचरिस्टिक क्लासरूमचे उद्घाटन झाले. यावेळी अजित पवार यांनी या क्लासरुमची […]
-
LPG Price : आनंदाची बातमी! एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 171 रुपयांनी कपात
Commercial LPG Gas Price : गेल्या काही दिवसांमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांची आणि व्यावसायिकांच्या खिशाला मोठी झळ बसत होती. मात्र आता यामध्ये काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 171 रुपयांनी कपात केली आहे. ही कपात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत करण्यात आली आहे. तसेच व्यावसायिक वापराच्या […]
-
कळमनुरी बाजार समितीत आमदार संतोष बांगर यांना धक्का, महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
kalmanuri Agricultural Produce Market Committee election result : गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी(Election of Market Committees) शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता बाजार समित्यांचे निकाल समोर येऊ लागले. कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा (Kalmanuri Agricultural Produce Market Committee) निकाल आता समोर आला आहे. कळमनुरी बाजार समितीसाठी भाजप शिवसेना विरुध्द महाविकास आघाडी […]
-
Maharashtra Day : महाराष्ट्र 58 जिल्ह्यांचा होणार? जाणून घ्या प्रस्तावित जिल्ह्यांविषयी सविस्तर…
Maharashtra will have fifty eighth districts : आज महाराष्ट्र दिन आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीसाठी मराठी लोकांनी लढा उभारला होता. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मोठा संघर्ष झाला होता. स्वतंत्र महाराष्ट्र व्हावं, या आदोलकांच्या मागणीला अखेर यश मिळालं आणि 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. हा दिवस मराठी माणसाचा आहे. तो मोठ्या […]










