- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Sharad Pawar यांच्या अदानींबद्दलच्या भूमिकेवर संजय राऊत म्हणाले…
Sharad Pawar On Hindenburg : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल एका कार्यक्रमात हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानींवर (Gautam Adani) झालेल्या आरोपाप्रकरणी मोठे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषदेत या प्रकरणात जेपीसी ऐवजी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेली समितीच जास्त योग्य असल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने अदानींच्या चौकशसाठी जेपीसी नियुक्त करण्याची मागणी […]
-
हनुमान जयंतीचा महाप्रसाद खाल्ल्याने 60 हून अधिक भाविकांना विषबाधा
Nashik Update : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) महाप्रसादाचे सेवन (Food poisoning) केल्याने 60 हून अधिक भाविकांना विषबाधा झाली आहे. त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव बर्हे गावात हनुमान […]
-
‘बंजारा’ समाजाला मिळणार नवा राजकीय पक्ष, नावही ठरले
Maharashtra politics : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. सर्वच राजकीय पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्या दृष्टीनेच उद्या आणखी एका राजकीय पक्षाचा जन्म होत आहे. बंजारा समाज (Banjara Samaj) आणि राजकारण याला केंद्रस्थानी मानून बंजारा बेस असलेल्या ‘समनक’ (Samanak Party) या नव्या पक्षाची स्थापना होणार आहे. उद्या नांदेड […]
-
Ajit Pawar : नॉट रिचेबलच्या चर्चेनंतर अजितदादांनी सकाळी आठ वाजताच फीत कापली
Ajit Pawar First Reaction After Not Reachable Rumors : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार काल अचानक नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. अजित पवारांच्या अशा अचानक नॉट रिचेबल होण्यामुळे अनेकांना पुन्हा पहाटे झालेल्या शपथ विधीची आठवण झाली. मात्र, कालपासून नॉट रिचेबल असलेल्या अजित पवारांनी या सर्व चर्चांमध्ये पुण्यातील त्यांच्या नियोजित कार्यक्रमांना हजेरी […]
-
आमदार- खासदारासह मुख्यमंत्री शिंदे अयोध्या दौऱ्यावर
Eknath Shinde Ayodhya Tour : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजपासून दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. दौऱ्यादरम्यान ते प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणार आहेत. नंतर शरयू नदीवर महाआरती करणार आहेत. तसेच अयोध्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांचा दौरा हा राज्यातील राजकारणासाठी देखील महत्वाचा […]
-
लव जिहाद, धर्मांतरण घडल्यास पोलिस अधिकारीच जबाबदार, विखेंचा इशारा
Radhakrishna Vikhe On Love Jihad : महसूलमंत्री व अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज नगरमध्ये शांतता कमिटीची बैठक घेतली. बैठकीत पोलिस विभागाला सतर्क राहुन शांतता बिघडवणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. पण राधाकृष्ण विखे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना एक इशाराही दिला आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत लव जिहाद आणि धर्मांतराचे प्रकरण उघडकीस आल्यास थेट पोलिस ठाण्याच्या प्रमुख अधिकाऱ्यालाच […]










