- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
अवकाळ्याचा पुन्हा एकदा तडाखा, पिके जमीनदोस्त, शेतकरी चिंताग्रस्त
unseasonal rain राज्यात पुन्हा एकदा काल पासून अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. काल आणि आज राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पाऊस बरसला, विजांच्या कडकडा आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या या पाऊसामुळे उभी पिके जमीनदोस्त झाली आहे. ठीक ठिकाणी पाउसासह गारदेखील पडल्या. या अवकाळीमुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झाले आहे. मागच्याच महिन्यात अवकाळी पाऊसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. […]
-
Kolhapur Breaking : मुलाला डॉक्टर बनवता येईना! शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल…
Kolhapur Breaking : मुलाच्या वैद्यकिय शिक्षणासाठी बँकेने शैक्षणिक कर्ज दिलं नाही. अनेकदा बँकेकडे विनंती आणि अर्ज करूनही, त्याची दखल बँकेने घेतली नाही. बँकेनं कर्ज नाकारल्याने मुलाला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. या चिंतेतून तसेच नैराश्यातून कोल्हापूर जिल्ह्यात एका शेतकऱ्यांना आपलं जीवन संपवलं आहे. महादेव पाटील असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पाटील यांनी […]
-
शिवसेना जिल्हाप्रमुखाकडून तालुकाप्रमुखाला दमबाजी…
अहमदनगर : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाकडून पारनेरच्या तालुकाप्रमुखाला दमबाजी केल्याचा प्रकार घडला आहे. हनुमान जयंतीच्या दिवशीच मार्केड यार्ड परिसरात नगरसेवक अनिल शिंदे यांनी दमबाजी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन महिन्यात प्रलंबित प्रकरणांचा निपटारा लावणार, महसूलमंत्री अॅक्शन मोडमध्ये शिवसेनेचे पारनेर तालुकाप्रमुख विकास रोहकले यांना मार्केट यार्ड परिसरातं गाठून दमबाजी केली असल्याचं समजतंय. तक्रारीत म्हटले की, अनिल […]
-
पोलिसांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडू नये, विखेंचे निर्देश
जिल्ह्यात विविध सण उत्सव जयंती हे या महिन्यात मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. या काळात सामाजिक वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न काही दुष्ट प्रवृत्ती करतील अशा वेळी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी कडक कारवाई करावी अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत केल्या. या बैठकीस महसूल पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण […]
-
दोन महिन्यात प्रलंबित प्रकरणांचा निपटारा लावणार, महसूलमंत्री अॅक्शन मोडमध्ये
Vikhe Patil On Action : जमीन मोजणीबाबत लवकरात-लवकर निपटारा व्हावा, यासाठी राज्यातील पहिलाच पथदर्शी प्रयोग अहमदनगर जिल्ह्यात होत आहे. जमीन मोजणीच्या या पायलट प्रोजेक्टसाठी अहमदनगर जिल्ह्याची निवड झाली आहे. येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील तब्बल 3512 जमीन मोजणीच्या प्रकरणांचा निपटारा या माध्यमातून केला जाईल. 1 जुलैनंतर जमीन मोजणीचे प्रत्येक प्रकरण 15 दिवसांच्या कालावधीत मार्गी लावण्यात येणार […]
-
संजय राऊतांना धमकी देणाऱ्याचं लॉरेन्स बिष्णोई कनेक्शन? पोलिसांनी सांगितलं…
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मेसेजद्वारे आलेल्या धमकीबाबत पोलिसांकडून नवी अपडेट समोर आली आहे. या धमकी प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई कनेक्शन नसल्याची माहिती परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. Maharashtra Corona Update : कोरोनाचं सावट अधिक गडद; 24 तासांत 900 रूग्णांची भर, तिघांचा मृत्यू संजय राऊतांना धमकी देणार राहुल तळेकर पुण्यात […]










