- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Letsupp Special : एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर असणार भाजपच्या विशेष टीमची नजर!
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) CM Eknath Shinde Ayodhya Tour : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीम उद्यापासून दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्याचा भरगच्च कार्यक्रम असलेले वेळापत्रकदेखील जाहीर करण्यात आले आहे. या दोन दिवसीय दौऱ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या खास अशा दौऱ्यासाठी विमानं सज्ज झाली असून, अयोध्येतील शक्ती प्रदर्शनासाठी […]
-
‘त्या’ स्टुडिओंचे पाडकाम जोरात, सोमय्यांनीही मारला हातोडा !
Kirit Somaiya : मढ मालाड येथील एक हजार कोटींचे अनधिकृत स्टुडिओ पाडण्याचे आदेश काल नॅशनल ग्रीन ट्रिब्युलने दिला होता. त्यानुसार आज या आदेशाची अंमलबजवणी करण्यात येऊन या स्टुडिओंचे पाडकाम सुरू करण्यात आले. स्टुडिओ पाडले जात असताना तक्रार करणारे भाजप नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) देखील येथे उपस्थित होते. त्यांनीही या पाडकामाची पाहणी करत हातात प्रतिकात्मक […]
-
भ्रष्टाचाऱ्यांना शुध्द करुन भाजप त्यांना आपल्या पक्षात घेते…राऊतांची टीका
पुणे : सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप हे सुरूच असतात. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तपास यंत्रणा व भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालणारे हे सरकार आहे. ज्यांना ईडी सीबीआयने नोटीसा काढल्या आहेत त्यांना शुध्द करुन आपल्या पक्षात भाजपने (BJP) घेतले अशा शब्दात राऊतांनी भाजपवर थेट हल्लाबोल […]
-
तुझेही रोशनी शिंदे सारखे हाल करू…ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारीला धमकी
ठाणे : ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांना झालेल्या मारहाणीनंतर राज्याचे राजकारण तापले आहे. असे असतानाच पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या आणखी एका महिला पदाधिकारीला शिवसेनेच्या माजी नगरसेविकेने फोनद्वारे धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. स्मिता आंग्रे (Smita Aangre) असे आरोप करणाऱ्या महिला पदाधिकारीचे नाव आहे. त्यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले यांच्यावर […]
-
Rohit Pawar : ब्रिटीश राजवटीची आठवण करून देणारा हा धोकादायक कारभार
मुंबई : नऊ महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आपल्या 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंड केलं. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे यांनी भापजसोबत जाऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. त्यानंतर विरोधकांना शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. 50 खोके, एकदम ओक्के… गद्दार अशा […]
-
स्वत:चं हिंदुत्व श्रेष्ठ दाखवण्यासाठी ठाकरे… प्रकाश महाजनांचा आरोप
मुंबई : उद्धव ठाकरे स्वत:चं हिंदुत्व श्रेष्ठ दाखवण्यासाठी महिलांना पुढे करत असल्याचा आरोप मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीदरम्यान सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर महाजन यांनी भाष्य केलंय. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांनाही सोडलं नाही. न्यायालयाचा कौल तनपुरेंच्या बाजूने, कर्डिलेंना धक्का; राहुरीतील रस्ते होणार चकाचक महाजन म्हणाले, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय […]










