- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
देशभरामध्ये भितीचे व दडपशाहीचे वातावरण; खडसेंचा सरकारवर हल्लाबोल
NCP leader Eknath Khadase : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून काही काही रॅपरने राज्य सरकारच्या विरुद्ध रॅप केले आहे. त्यामध्ये आक्षेपार्ह शब्द असल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच पंतप्रधानांच्या डिग्रीवरुन देखील त्यांनी भाष्य केले आहे. सध्या देशभरामध्ये दहशतीचे आणि दडपशाहीचे वातावरण आहे, व्यक्ती […]
-
पत्रकारांच्या गराड्यात अजितदादा म्हणाले, मला पुन्हा-पुन्हा नॉटरिचेबल म्हणू नका
Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डिग्रीचा विषय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा या सर्व विषयावर भाष्य केले. तसेच काल अजित पवार हे नॉच रिचेबल असल्याची चर्चा होती.त्यावर देखील ते बोलले आहेत. मी कुठेही नॉट रिचेबल […]
-
यांनी कायम स्वातंत्र्यावीरांचा अवमान केला, सुजय विखेंनी मविआला सुनावले
Sujay Vikhe On MVA : महाविकास आघाडी सरकार कडून सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला जातोय आणि अशा वेळी त्यांच्या मांडीला मंडी लावून माजी मुख्यमंत्री बसत आहेत याची चीड सर्वत्र निर्माण होत असून जनतेच्या मनात या बद्दल आक्रोश आहे, या यात्रेच्या निमित्ताने त्याला समर्पक उत्तर देत असून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यार्या सैनिका बद्दलची किती खालच्या […]
-
Gautami Patil : ‘लोककलेची गौतमी पाटील करू नका’ अन्यथा…
Gautami Patil : सध्या महाराष्ट्रातील एक अत्यंत चर्चेतील नाव म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटील होय. सध्या तिच्या कार्यक्रमांची भुरळ प्रेक्षकांवर पडली आहे. तिच्या अदाकारी पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात व या कार्यक्रमांमध्ये राडे देखील होतात. तर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये विविध कलावंतांच्या मानधनावरून टीका टीपण्णी सुरू आहे. याला सुरूवात झाली. ती किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी […]
-
अयोध्येला जावं मात्र त्याचे राजकारण करू नये… भुजबळांचा मुख्यमंत्र्यांना टोला
Chhagan Bhujbal Speak on CM Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tour) जाणार आहे. शिंदे हे त्यांच्या आमदार की व खासदारांसह अयोध्येला जाणार आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी अयोध्येला जावे मात्र मनोभावे जावे राजकारण करण्यासाठी जाऊ नये अशा शब्दात […]
-
‘ज्या काँग्रेसनं आम्हाला तुडवंल, संपवलं त्यांच्यासोबत तुम्ही’.. गुलाबराव ठाकरेंवर भडकले!
Gulabrao Patil : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शिंदे गटातील नेत्यांचे हल्ले सुरूच आहेत. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) कमालीचे आक्रमक असून कठोर शब्दांत ठाकरे गटाचा समाचार घेत असतात. आताही त्यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा भडीमार केला आहे. गुलाबराव पाटील शनिवारी रायगडमध्ये होते. यावेळी ते […]










