- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
कर्नाटकच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस; शरद पवारांनी केली मोठी घोषणा
Sharad Pawar on Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सत्ताधारी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कली आहे. नागालँडमध्ये मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास वाढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटकच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक विधानसभेची निवडणूक लढणार आहे. काही मोजक्याच जागांवर पक्षाचे उमेदवार उभे करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद […]
-
धनंजय महाडिकांची पूर्ण फॅमिली नरेंद्र मोदींच्या भेटीला…
Dhananjay Mahadik Meets Narendra Modi : राज्यसभेतील निवडीनंतर आज पहिल्यांदाच खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सहकुटुंब भेट घेतली. भाजपकडून राज्यसभेवर संधी दिल्याबद्दल त्यांनी मोदींचे आभार मानले. तर मोदी यांनीही महाडिक यांचे अभिनंदन केले. मोदी यांनी महाडिक कुटुंबियातील सदस्यांशीही आत्मियतेने संवाद साधला. गुलाबराव पाटलांनी सांगितला, ‘1992 आणि आताच्या […]
-
श्रीरामाकडे काय मागणं मागितलं ? ; शिंदेंनी सांगितलं, महाराष्ट्रात परत जाणार पण..
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोबतच अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतले. जय श्रीरामाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. राम प्रभुंचं दर्शन घेतलं याचा मोठा आनंद असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. या ठिकाणाहून ऊर्जा, प्रेरणा घेऊन आम्ही महाराष्ट्रात जाऊ. महाराष्ट्र कसा सुजलाम सुफलाम होईल यासाठी प्रयत्न करू […]
-
गौतमी पाटीलला हवाय असा जोडीदार
Gautami Patil : गौतमी पाटील हे सध्या महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असणारे नाव आहे. गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी जशी तिच्या चाहत्यांची गर्दी होती तसेच तिच्या विषयी जाणून घेणाऱ्याची संख्याही कमालीची आहे. यातच आपल्या अदाकारीने चाहत्यांना वेड लावणारी गौतमी नुकतेच तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराविषयी बोलली आहे. आयुष्यात आपल्याला कसा जोडीदार हवा आहे याविषयी प्रथमच गौतमी पाटील हिने सांगितले आहे. […]
-
अयोध्या दौरा ! फडणवीसांचे शिंदेंना ‘सरप्राईज’
Devendra Fadnavis Ayodhya Tour : नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदार – खासदारासह अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. आगामी निवडणुका तसेच हिंदुत्वाचा अजेंडा हे सगळं पाहता शिंदे यांचा हा दौरा राज्यातील राजकारणासाठी महत्वाचा असणार आहे. आता शिंदे यांच्या सेनेपाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. फडणवीसांचा हा दौरा पूर्वनियोजित नव्हता मात्र […]
-
अवकाळी पावसाने शेतकरी रडकुंडीला, शेतीचं प्रचंड नुकसान
Maharashtra Rain: राज्यात काल रात्री विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने (unseasonal rain) धुमाकुळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे (farmers) प्रचंड नुकसान झाले आहे. कांदा, आंबा, द्राक्षे, टरबूज, संत्रा कलिंगड, गहू, हरभरा, काजू अशा सर्वच हाताशी आलेली पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात शुक्रवारपासून बीड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, कोकण, अमरावती, बुलढाणा, सांगली, परभणी, यवतमाळ या जिह्यात वादळी […]










