- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Eknath Shinde : मी तर बारा कोटींचा रेडा बघितला, शेतकऱ्यांनो तुम्ही बघितला ?
अहमदनगर : महापशुधन एक्स्पोमध्ये फिरत असताना मला एकाने एक रेडा दाखवला आणि म्हणाला की, या रेड्याची किंमत बारा कोटी आहे. मला ही किंमत ऐकून नवलच वाटल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तुम्ही पाहिलाय का बारा कोटींचा रेडा, अशी मिस्कील टिपणी करताच उपस्थितांमध्ये एकच हास्यकलोळ उडाला. अहमदनगर येथील महापशुधन एक्स्पो २०२३ प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री […]
-
Eknath Shinde : ‘पंचामृत’ बजेटमधील प्रथम अमृत शेतकऱ्यांसाठीच!
अहमदनगर : काही दिवसांपूर्वी राज्यात गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, राज्य सरकारने तातडीने पंचनामे करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही राज्याचे ‘पंचामृत’ बजेट मांडले. या ‘पंचामृत’मधील प्रथम अमृत हे शेतकऱ्यांसाठी आहे. दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आम्ही प्रति शेतकऱ्यांना १८०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारचे सहा हजार आणि महाराष्ट्र सरकार […]
-
‘लोक आता मूर्ख राहिले नाहीत’, बच्चू कडूंच ठाकरेंवर टीकास्त्र
नाशिक : कोकणातील खेडच्या सभेनंतर आज नाशिकमधील मालेगावात (Malegaon) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवगर्जना सभा पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवगर्जना (Shivgarjana) सभेमुळे नाशिकमधील शिंदे गटाचं टेन्शन वाढलं असल्याचं दिसून येत आहे. यावरुनच शिंदे गटाचे मित्र पक्ष असलेले बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. बच्चू कडू म्हणाले, जाहीर सभेने […]
-
Sudhir Mungantiwar : राज्यातील ‘इतकी’ नाट्यगृहे करणार सुसज्ज!
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित् राज्यातील ५२ नाट्यगृहे सर्व सोयीसुविधांसह सुसज्ज व्हावेत, रसिक प्रेक्षक आणि नाट्य कलावंत यांचा विचार करुन मराठी नाट्य चळवळ मोठी व्हावी, यासाठी राज्याचा सांस्कृतिक विभाग कटिबद्ध असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगून जागतिक रंगभूमी दिननिमित्त राज्यातील सर्व रंगकर्मी तसेच या क्षेत्रात काम करणारे अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व रंगभूमीशी […]
-
Shinde Vs Thackeray मालेगाव सभेआधी ठाकरेंना धक्का!
ठाणे : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे आज सायंकाळी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच एकनाथ शिंदे गटाने हा ठाकरे गटाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारी आणि नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. साधारणपणे १५ ते २० पदाधिकारी असल्याने उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. […]
-
ठाकरेंच्या शिवसेनेत जायचं होतं पण, उत्तर आलं..; हर्षवर्धन जाधवांनी क्लिप ऐकवत केला खुलासा
छत्रपती संभाजीनगर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) या पक्षात नुकताच प्रवेश केलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत मोठा खुलासा केला आहे. उद्धव ठाकरे यांचं चिन्ह ज्या दिवशी काढून घेतलं त्या दिवशी मी खूप भावूक झालो. मी ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. […]










