राधेश्याम मोपलवार यांनी 3000 कोटींची संपत्ती मिळवली असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात केला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांना पक्षात घेण्याचे निश्चित केले आहे.
पवारांचा पहिल्यापासूनच जमीनी लुटायचा छंदच असून हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित असल्याचा खोचक टोला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर पवार कुटुंबाला लगावलायं.
विकासकामांपेक्षा जनसंपर्कालाही महत्व देणारी माणसं आहेत. त्यामुळे दशक्रियेला बोलवा कावळ्याआधी मी हजर असेन
Vijay Wadettiwar : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट देण्यात आलंय. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्याने वाढ करण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आलीयं.