प्रफुल्ल साळुंखे मुंबईः मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांना ईडी चौकशीबाबत समन्स मिळाल्याचं समोर आलं आहे. चहल जात्यात का आले? की परमवीर सिंग यांच्यासारखे बॉम्बला फोडण्यासाठी लागणारी ‘ वात ‘ ची भूमिका बजावतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. गेल्या वर्षात अनिल देशमुख यांच्या १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे राळ उठवली गेली. एक वर्ष या प्रकरणात अनिल […]
पुणे : महाराष्ट्र केसरी 2023 साठी अंतिम लढत पुण्याचा महेंद्र गाडकवाड आणि नांदेडचा शिवराज राक्षे यांच्यात होणारंय. मॅट विभागातील अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात झाली. या लढतीत शिवराजनं विजय मिळवत अंतिम लढतीत बाजी मारली. माती विभागातील अंतिम लढत सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात झाली. यातून महेंद्र गाडकवाड […]
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन ठिकाणच्या निवडणुका निवडणूक आयोगाला जेव्हा वाटेल तेव्हा त्या लावल्या जातील. पण निवडणुकामध्ये उमेदवार द्यायचे कि नाही याबाबत त्या त्या वेळेची परिस्थिती बघून आम्ही योग्य निर्णय घेऊ, अशी भूमिका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली आहे अजित पवार दोन दिवस पुणे-पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते माध्यमांशी […]
मुंबई : आपल्या स्वतःचं घर घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. म्हाडाकडून लवकरच 4721 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 4721 घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात ही सोडत पार पडण्याची शक्यता आहे. म्हाडामध्ये नुकतीच ठाणे, विरारमध्ये नव्या घरांची भर पडली आहे. त्यामुळं लवकरच म्हाडाच्या कोकण विभागाकडून घरांची सोडत होण्याची […]
पुणे : पुण्यात एकाच कुटुंबातील 4 जणांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शेअर मार्केटमधील आर्थिक नुकसानीने या कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या आत्महत्येतील मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. विषारी द्रव्य प्राशन करून या कुटुंबातील सदस्यांनी […]
पुणे : महेंद्र गायकवाड, शुभम शिदनाळे, सिकंदर शेख, बालारफिक शेख यांनी आपापल्या प्रतीस्पर्ध्याना पराभूत करताना महाराष्ट्र केसरीच्या माती गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत सिकंदर शेख समोर बाला रफिक शेखचे तर महेंद्र गायकवाड समोर शुभम शिदनाळेचे आव्हान असणार आहे. माती विभागाच्या उपांत्यपूर्व फेरीत माजी ‘उपमहाराष्ट्र केसरी’ असणारा लातूरच्या शैलेश शेळकेला सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने ५-२ […]