अहमदनगर : पुणे (Pune)जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदी (Bhimba River) पात्रात काही दिवसांपूर्वी सापडलेल्या सात मृतदेहांच्या मृत्यूचं गुपीत उलगडण्यात पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) यश आलंय. जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) तपासात या सात जणांची हत्याच झाल्याचं समोर आलंय. या सातही जणांची हत्या चुलत भावांनीच केल्याचं पोलिसांच्या तपासात […]
मुंबई : शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी नितीन गडकरी एका शरीरसौष्ठव स्पर्धेतील फोटो पोस्ट करत “चित्रा वाघ यांना हा नंगाटनाच मान्य आहे का ?” असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर चित्रा वाघ पलटवार करत कायंदेच्या या प्रश्नाला उत्तर देत एक पोस्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्या या ट्विटरवॉरची सध्या सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. चित्रा वाघ […]
हिंगोली: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांची दादागिरी सुरुच आहे. हिंगोलीतील (Hingoli) एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ठेकेदाराचे कॅन्टीन बिल पास न केल्याच्या रागातून ही मारहाण केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील (Government Technical College) प्राचार्य अशोक उपाध्याय यांना मारहाण केल्याच दिसत आहे. हा […]
पुणे : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या पारनेरमधील (Parner) सात जणांच्या आत्महत्या प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे. ही आत्महत्या (Sucide)नसून त्यांचा खून (Murder) झाल्याची माहिती समोर आली आहे. मयताच्या चार चुलत भावांनी त्या सात जणांचा खून केलाय. आरोपीच्या मुलाचा अपघात करुन मयतानं खून केल्याच्या संशयातून सात जणाची हत्या करुन भिमा नदी पात्रात मृतदेह फेकल्याची माहिती समोर […]
मुंबई : राज्यात सहा महिन्यांपूर्वी सत्तेत आलेलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं सरकार असंवैधानिक पद्धतीनं आल्याचं माहिती अधिकारातून (RTI) समोर आलंय. नवी मुंबईमधील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष जाधव (Santosh Jadhav) यांनी राजभवनमध्ये याविषयीचा अर्ज केला होता. माहिती अधिकारातून समजलं की, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं, त्यावेळी त्यांना राज्यपाल […]
मुंबई : करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. करुणा यांनी एक व्हिडीओ शेअर करत धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. आपल्याला लोकं विचारतात की मी मंगळसूत्र का घालत नाही? पण मला नाही घालायचं अशा कपटी पतीच्या नावाचं मंगळसूत्र अशा शब्दांमध्ये जोरदार टीका केलीय. धनंजय मुंडे प्रत्येक […]