- Letsupp »
- national
देश
- 3 years ago
- चंद्रयान-2 ने घेतला चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरचा फोटो, ‘चंद्रावरच्या अंधारात कैद झाले सुंदर दृश्य’3 years ago
- 3 years ago
-
G20 : नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्र नेमकं काय? जाणून घ्या सोप्या शब्दांत
What Is New Delhi Leaders Declaration : राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्राला मंजुरी देण्यात आली आहे. या मंजुरीमुळे जगभरात भारताचा डंका वाजणार असून, G20 चा संयुक्त जाहीरनामा उद्या म्हणजेच रविवारी प्रसिद्ध केला जाणार आहे. पण, आज G20 परिषदेत मंजुर करण्यात आलेला नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्र नेमकं काय […]
-
‘बायडेन यांना भारतात आणण्यासाठी 12 हजार कोटी मोजले का’? प्रकाश आंबेडकरांचा मोदींना सवाल
Prakash Ambedkar On PM Modi : सध्या देशाची राजधानी दिल्लीत G-20 परिषद होत आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जगभरातील नेते उपस्थित आहेत. यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात काही करार होणार असल्याचं बोललं जातं आहे. यावरूनच वंचित बहुजन आघाडीचे नेते […]
-
G20 Summit : जगात भारताचा डंका! नवी दिल्ली लीडर्सला मंजुरी; ठरलं आता पर्यंतच सर्वात विस्तृत घोषणापत्र
G20 Summit : राजधानी दिल्लीत आजपासून G20 शिखर संमेलन (G20 Summit) सुरू झाले आहे. भारताच्या अध्यक्षतेत पहिल्यांदाच संमेलनाचे आयोजन होत आहे. या संमेलनासाठी जी 20 राष्ट्रांचे प्रमुख भारतात दाखल झाले आहेत. या परिषदेमध्ये जी 20 राष्ट्रांनी नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्राला मंजुरी दिली आहे. यामध्ये तब्बल 112 मुद्दे समाविष्ट आहेत. हे नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्र काय […]
-
G20 Summit : आफ्रिकन युनियन ‘G20’चा स्थायी सदस्य; PM मोदींची घोषणा !
G20 Summit : राजधानी दिल्लीत आजपासून G20 शिखर संमेलन (G20 Summit) सुरू झाले आहे. भारताच्या अध्यक्षतेत पहिल्यांदाच संमेलनाचे आयोजन होत आहे. या संमेलनासाठी जी 20 राष्ट्रांचे प्रमुख भारतात दाखल झाले आहेत. ही बैठक सुरू होताच एक महत्वाची घडामोड घडली. आफ्रिकन युनियनला (African Union) G20 मध्ये सहभागी करून घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आज याबाबत […]
-
G20 summit: वाराणसी विमानतळ उडवून देण्याची धमकी, आरोपीला अटक
Varanasi International Airport : देशाची राजधानी दिल्लीत सध्या G20 शिखर परिषद सुरू आहे. या परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. दरम्यान, राजधानीपासून सुमारे 850 किमी अंतरावर असलेल्या वाराणसीतील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अनोळखी क्रमांकावरून विमानतळ अधिकाऱ्याला फोन आला होता. या धमकीने वाराणासी परिसरात भीती निर्माण […]
-
Chhattisgarh Election : ‘इंडिया’ला धक्का! ‘आप’ने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी
Chhattisgarh Election : केंद्रातील भाजप सरकारला सत्तेतून बेदखल करण्यासाठी देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी (INDIA Alliance) स्थापन केली. या आघाडीच्या तीन बैठका झाल्या. आघाडी अभेद्यच आहे आणि पूर्ण ताकदीने भाजपला (BJP) टक्कर देणार असल्याचे सांगितले गेले. मात्र, या विरोधकांची आघाडी किती तकलादू आहे हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. दिल्ली आणि पंजाबातील सत्ताधारी […]









