Eknath Shinde On Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी आल्याने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी मुंबई पोलिस आयुक्त यांची भेट घेत तक्रार दाखल केली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल […]
Chandrashekhar Bawankule On NCP : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. राष्ट्रवादीने कायम ओबीसींचा घात केला आहे याची मी 50 उदाहरणे देऊ शकतो, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसांचे ओबीसी अधिवेशन नागपूर येथे पार पडले. त्यावरुन बावनकुळेंनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष ओबीसींचा […]
Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापाठोपाठ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. तुम्हाला एक महिन्याचा वेळ देतो. सकाळचा 9 वाजताचा भोंगा बंद करा नाहीतर गोळ्या घालू, अशा धमकीचा फोन आल्यानंतर राऊत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या घडामोडींवर संजय राऊत […]
NCP leader Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी शरद पवार यांना आलेल्या धमकीवर भाष्य केले आहे. यावेळी ते पुणे माध्यमांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले की, मी इथं एका कृतज्ञता सोहळ्यासाठी आलो होतो. मला दोन-तीन गोष्टी स्पष्ट करायच्या आहे. अलीकडे सोशल मीडियावर काहींना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. काही पक्षांना […]
Nana Patole : नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून राज्यात काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याविरोधात वातावरण तापताना दिसत आहे. काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), विजय वडेट्टीवार, सुनील केदार, नितीन राऊत अशा नेत्यांशी पटोले यांचे संबंध फारसे चांगले नसल्याच बोललं जात आहे. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आशिष देशमुख यांनी तर उघडपणे पटोले […]
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ट्विटरद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत ट्विट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची गृहमंत्र्यांनी तातडीने नोंद घ्यावी, अशीही मागणी त्यांनी केली. यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस […]