Eknath Shinde : महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बंड करून सत्तापालट करण्यात महत्वाची भुमिका बजावत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) थेट राज्याचे मुख्यमंत्री पद मिळवले. बंडखोरी करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे शिंदे मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचतील असे कुणालाही वाटले नव्हते. साधा रिक्षाचालक शिवसैनिक ते राज्याचे मुख्यमंत्री असा थक्क करणारा प्रवास एकनाथ शिंदे यांचा राहिला आहे. आज (दि.९) […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांचा आज वाढदिवस ( Birth Day ) आहे. त्यानिमित्ताने ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण श्री. अण्णा हजारे ( Anna Hajare ) यांनी फोनद्वारे मुख्यमंत्री शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्ही चांगले काम करत आहात, असेच करत रहा, अशा शब्दात त्यांनी शिंदेंचे कौतुक केले आहे. तुम्ही करत असलेले काम मला पाहून, […]
मुंबई : महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेच्या विषयी सध्या अंधाधूंद कारभार चालू आहे. रोज आमदार किंवा लोकप्रतिनिधी सोडाच, पण सामान्य जनता, महिला वर्ग, व्यापारी एका भीतीच्या सावटाखाली राहत आहेत. आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) बाबतीत मराठवाड्यात जो प्रकार घडला, पोलीस कितीही सारवासारव करत असले तरीही घटना घडली आहे. त्याच मराठवाड्यात विधानपरिषदेच्या सदस्या प्रज्ञा सातव या महिला आमदारावर […]
अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ करा अशी मागणी होत असून या मागणीसाठी आज (गुरुवार) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळक नगर नामांतर कृती समितीच्यावतीने रथयात्रा काढण्यात येणार आहे. नामांतराची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री आ. राम शिंदे, राष्ट्रीय समाज पक्षाचे आ. महादेव जानकार यांनी केली होती.दरम्यान, […]
अहमदनगरः जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला (Medical Officer) लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. डॉ. वृषाली तुळशीराम सूर्यवंशी -कोरडे असे तिचे नाव आहे. आपल्या सहकाऱ्याकडे दहा हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक (ACB)अधिकाऱ्यांनी तिला आज रंगेहाथ पकडले. या प्रकरणातील तक्रारदार या समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नोकरीस आहेत. त्यांचा ऑगस्ट, सप्टेंबर […]
हिंगोली : विधान परिषदेच्या (MLC) आमदार डॉ. प्रज्ञा सातव (Dr. Pradnya Satav) यांच्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कळमनुरीच्या (Kalamnuri) कसबे-धवांडा येथे हा प्रकार घडला. मी दौऱ्यावर होते, त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने माझ्यावर पाठीमागून हल्ला केला. अत्यंत निर्घृणपणे हा हल्ला बुधवारी (दि. ८) रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती डॉ. प्रज्ञा सातव […]