Temple Dress Code in Maharashtra : नुकतचं काही दिवसांपूर्वी राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या देवीचं शक्तिपीठ तुळजापूरच्या मंदीरामध्ये भाविकांना प्रवेशासाठी पोशाखाविषयी नियमावली घालून देण्यात आली होती. त्यानंतर राज्यातून त्यावर प्रचंड टीका झाल्यानंतर मंदीर प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला आहे. मात्र तुळजापूरचा निर्णय मागे घेतला असला तरी या ड्रेसकोडचा नियमाचं लोण राज्यभर लोण पसरलं आहे. Pune […]
Ramdas Aathvale on Prakash Aambedkar : सत्तासंघर्षानंतर भाजप आणि ठाकरे गटामध्ये वेळोवेळी वादाचे प्रसंग निर्माण होत असल्याचे चित्र सर्वांनीच पहिले आहे. एकनाथ शिंदेंना वेगळं करत भाजपने या आधीच उद्धव ठाकरेंची ताकद कमी केली आहे. त्यानंतर आता आठवले गटाच्या माध्यमातून भाजप ठाकरेंची उर्वरित ताकदही संपवण्याचा डाव आखत आहे. शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन […]
Ramdas Aathvale Angry on Party activists : शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यावेळी केंद्रीय मंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे भाषण झाले. त्यांनी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली आहे. तसेच यावेळी ते बोलत असताना त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना […]
Application process begins for 12th Supplementary Examinations : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरूवारी 25 मे ला जाहीर झाला. यंदा राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला. तर विभागनिहाय निकालात यंदा देखील कोकण विभागानेच बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के लागला आहे. तर 88.13 टक्क्यांसह मुंबई विभागाचा […]
Ahmednagar Flyover accident : अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावर एका युवकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. आज (सोमवारी) सकाळी आठ वाजेच्या सुमारास एका चार चाकी वाहनाने दुचाकी वाहनावरील युवकाला स्टेट बँक चौक परिसरातील उड्डाणपुलाच्या वर असलेल्या वळणावर जोराची धडक दिल्याचे समजते आहे. हा अपघात एवढा जबर होता की या दुर्घटनेत युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे […]
Sanjay Raut On Pune Loksabha ByPoll : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीवरुन सूचक विधान केले आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. अद्याप निवडणुक आयोगाने पोटनिवडणूकन जाहीर केलेली नाही. पण महाविकास आघाडीतील पक्षांकडून पुणे लोकसभेच्या जागेवर दावा करण्यात येतोय. यावर संजय राऊत यांनी ट्विट केले […]