सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात (Jat) एका ४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
Dhananjay Munde च्या वकीलांनी सांगितले, कोर्टाने शर्मा यांना मुंडेंच्या बायको म्हटलेच नाही. त्यामुळे त्यांना पोटगी देण्याचा विषय येत नाही.
मुलगा जे म्हणाला आहे, ते खरं आहे. धनंजय मुंडे यांचे माझ्या मुलांसोबत चांगले नाते होते. ते खूप चांगले वागले होते.
मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मागे लागलेली साडेसाती दोन महिन्यांनंतरही सुरूच आहे. सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) हत्या प्रकरणात निकटवर्तीय वाल्मिक कराडला (Walmik Karad) अटक झाल्याने त्यांच्या डोक्यावर राजीनाम्याची टांगती तलवार आहे. त्यातच त्यांच्यावर कोट्यावधींच्या घोटाळ्याचे आरोप झाले. त्यातही त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मुंडे यांनी निवडणूक अर्जात माहिती लपवल्याचा दावा करत विरोधी […]
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) किती कसलेले प्रशासक आहेत, याचा रोज नवीन अनुभव राज्याला येत आहे. तीन पक्षांचे सरकार असले तरीही दोन्ही सहकारी पक्षांना कंट्रोल करण्यासाठी त्यांनी प्रत्येक टप्प्यावर फिल्डिंग लावली आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीतील (NCP) मंत्र्यांवर, आमदारांवर वॉच एकढा जबरदस्त लावला आहे की त्यांना फारशी हालचाल करायला वावच उरत नाही. या आमदारांच्या मतदारसंघातील आणि […]
धनंजय मुंडे यांच्या पापाचा घडा भरत आला. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली.