75th birth anniversary of Yugnayak Purushottam Khedekar in Pune : पुण्यात युगनायक पुरुषोत्तम खेडेकर अमृतमहोत्सवीय अभिष्टचिंतन सोहळा आज पार पडला. मराठा सेवा संघ आणि युगनायक पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) अमृत महोत्सव गौरव समितीकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी पुरूषोत्तम खेडेकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. जिजाऊंना […]
Santosh Deshmukh: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह (Sudarshan Ghule) तीन जण फरार होते. त्या आरोपींना आज पकडण्यात आले. दरम्यान, या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे (Sudhir Sangle) आणि सिद्धार्थ सोनवणे या तीनही आरोपीना १४ दिवसांची सीआयडी (CID) कोठडी सुनावण्यात आली आहे. केज न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी […]
आकाच्या आकाला मंत्रिपदावरून दूर करा. नाहीतर लोक विचारतील, अजितदादा क्या हुआ तेरा वादा, अशा शब्दात धस यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला.
Bhausaheb Thorat Memorial Award ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे (Dr. Raosaheb Kasbe) यांना जाहीर झालाय.
आकाच्या आकालाही जेलवारी निश्चित आहे, आकाचे आका करलो जल्दी तयारी, अब निकली है जेलवारी, असं म्हणत धस यांनी मुंडेंवर निशाणा साधला.
आमच्या जिल्ह्यातील जवळचा मुलगा गेलाय. त्यांच्यासाठी तुम्ही जमलात, त्यासाठी सर्व परभणीकरांचे आभार मानतो. ज्यावेळेस मी ही घटना