One MLA Joined Ram Shinde Felicilation Programme In Ahilyanagar : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले अन् राम शिंदे (Ram Shinde)यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्याच्या मानेपचात मानाचा तुरा रोवण्यात आला. कारण शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी (Legislative Council Speaker) निवड झाली. त्यांचा सर्वपक्षीय सन्मान सोहळा नगर शहरात आयोजित करण्यात आला. मात्र, या सोहळ्याला अक्षरशः बारा आमदारांपैकी केवळ एका आमदाराने […]
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नार्को टेस्ट केली पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
आम्ही विरोधी पक्षात असलो तरी महाराष्ट्र राज्य आमचे आहे असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत फडणवीसांचे कौतुक करताना म्हणाले होते.
निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Scheme) 1500 महिना याप्रमाणे पाच महिन्यांचे साडे सात हजार मिळाले. मग निवडणुकीनंतर यात आणखी वाढ करु, 2100 रुपये देऊ असे आश्वासन मिळाले. लाडक्या बहिणींनी या दिलदारपणावर विश्वास ठेवत भावांना भरभरून मतदान केलं. पण आजच्या घडीला 2100 रुपये लांबच राहिले. उलट महायुतीचे सरकार पुन्हा आल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी पुन्हा […]
Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीत भाजप नेते राम शिंदे यांचा सलग दुसरा पराभव झाल्यानंतर पक्षानं त्यांना बळ दिलं. विधानपरिषदेच्या सभापतिपदी संधी दिली. एका अर्थाने राम शिंदेंच राजकीय पुनर्वसनच केलं. राम शिंदेंच्या रुपाने अहिल्यानगर जिल्ह्याला मानाचं पद मिळालं. म्हणून सर्वपक्षीयांनी एकत्र येत त्यांच्या भव्य सत्काराचं आयोजन केलं होतं. आज हा कार्यक्रम नगर शहरात आयोजित करण्यात आला […]
ते पुढे म्हणाले, खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचं असेल तर सुरेश धस पुरेसे आहेत. धस बोलत आहेत, ते फडणवीसांच्या