कोल्हापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी परत एकदा शिंदे, फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील (jayant patil ) यांनी पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांची खेळी असू शकते असं गौप्यस्फोट केलं होतं (Maharashtra Politics) याबाबत शरद पवार यांना विचारले असता पहाटेच्या शपथविधीला २ वर्ष […]
हिंगोली : प्राचार्याला मारहाण करणं शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांना चांगलच भोवलं आहे. प्राचार्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार बांगर यांच्यावर हिंगोली ग्रामीण पोलीसात (Hingoli) गुन्हा दाखल करण्यात आला. याबरोबर महाविद्यालयातील ५ अधिकाऱ्यांसह इतर ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाण झाल्यानंतर तब्बल १० दिवसानंतर आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात […]
नवी दिल्ली : शिवसेना फुटीनंतर ठाकरे गट व शिंदे गट निर्माण झाला आहे. यातच आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बाळासाहेबांची शिवसेना आता महाराष्ट्रानंतर छत्तीसगडमध्ये देखील आपले राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी हालचाली करू लागले आहे. नुकतेच छत्तीसगडमधील रायपूर येथे संमेलन पार पडले. यावेळी उपस्थित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगमी निवडणुकांसाठी शक्तिप्रदर्शन देखील केले. यावेळी […]
ठाणे : पैशवाल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून मुंब्र्यामधील नगरसेवकांना खुलेआम तुला एक कोटी देतो, तुझ्या पत्नीला एक कोटी देतो, अशाप्रकारे आमिष दाखविणे सुरु असल्याचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले आहे . तसेच नगरसेवक असेल तर तुला तिकीट देतो आणि आता तुला १० कोटी रुपयांची कामे देतो. ही आहे राष्ट्रवादी (NCP) फोडण्याची […]
मुंबई : ‘इंडिया टूडे सी वोटर आणि मुड ऑफ द नेशन’ या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला 34 जागा मिळतील असे समोर आले आहे. मात्र शिंदे – फडणवीस सरकारच्या वैधतेचा सुप्रीम कोर्टाचा निकाल जेव्हा येईल त्यावेळी हा आकडा 40 च्या आसपास जाईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त […]
नगर : महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चा ही विधान परिषदेच्या नाशिक पदवीधऱ मतदारसंघाच्या निवडणुकीची होत आहे. काॅंग्रेसची उमेदवारी नाकारून (किंवा काॅंग्रेसने उमेदवारी दिली नाही म्हणून) सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आणि नवा ट्विस्ट या निवडणुकीत आला. ऐनवेळी महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली. सुधीर तांबे (Sudhir Tambe) आणि सत्यजीत यांचा काॅंग्रेसशी संघर्ष का […]