मुंबईः इंडिया टूडे, सी वोटर मूड ऑफ द नेशन या सर्वेक्षणात सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला ३४ जागा मिळतील असे समोर आले आहे. त्यानंतर आता विकास आघाडीकडून भाजप-शिंदे गटावर निशाणा साधला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationlist Congress) मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तपासे म्हणाले, शिंदे फडणवीस सरकारच्या […]
मुंबई : शिवसेना नेते आनंद दिघे यांचा आज स्मृतिदिन आहे, त्यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोशल मीडियावरून राज ठाकरे यांनी आनंद दिघे यांचा एक फोटो शेअर करत आदरांजली वाहिली आहे. या पोस्ट मध्ये फोटोसोबत वर एक कॅप्शन लिहले आहे. यात “हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमच्यावर आहे.” असं लिहलं आहे. “राजसाहेब, हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमच्यावर आहे… तुम्ही महाराष्ट्राचं […]
दिल्ली : ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विद्यार्थ्यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना विरोधकांची शाळा घेतली. विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी संवाद साधत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला ‘परीक्षा पे चर्चा’ हा उपक्रम आज पार पडला. दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियमवर झालेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी, पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला. […]
मुंबई : शिवसेनेच्या बंडखोरीनंतर राज्यात शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. यातच आपली शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा दावा दोन्ही गटातील नेत्यांकडून केला जातो आहे. यातच खरे शिवसैनिक कोण यावरुन आता नवा वाद रंगला आहे. यावर आता आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गायकवाड म्हणाले, दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरेंनी जो […]
नवी दिल्ली : छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (Chief Minister K Chandrasekhar Rao) यांची प्रगती भवन येथे भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय चर्चेंना उधाण आलंय. या भेटीसंदर्भात संभाजी राजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून माहिती दिली. पण त्यांच्या या भेटीचे कारण गुलदस्त्यात आहे. राज्यात राजकीय घडामोडींना […]
एकनाथ शिंदे यांच्यामुळे ठाणे मोठं चर्चेत आहे. पण एकनाथ शिंदे यांच्याआधीही ठाणे प्रचंड चर्चेत असायचं ते आनंद दिघे यांच्यामुळे. ठाण्यामध्ये आनंद दिघे (Anand Dighe) आणि टेंभी नाका हे समीकरण होत. आज आनंद दिघे यांची जयंती, त्यानिमित्ताने आनंद दिघे आणि त्यांच्या याच टेंभी नाक्याविषयी आनंद दिघेंचा जन्म 27 जानेवारी 1952चा. ठाण्यातल्या टेंभी नाका (Tembhi Naka) परिसरात […]