यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नावे होती. या प्रकरणात विरोधकांकडून भाजपच्या नेत्यावरही गंभीर आरोप केले.
Nitin Gadakari यांनी त्यांच्या स्पष्ट वक्तेपणा दाखवून देत नागपुरी भाषेत भाजपच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. तसेच नेत्यांचे कानही टोचले.
Supreme Court च्या निर्णयामुळे ज्या मुलांची संपत्ती पालकांनी बालपणीच विकली असेल ती मुलं 18 वर्षांची झाल्यानंतर संपत्तीचा करार रद्द करू शकतील
पांडे हे केवळ जाहिरात तज्ञ नव्हते तर एक कथाकार होते ज्यांनी भारतीय जाहिरातींना त्याची स्वतःची भाषा आणि आत्मा दिला.
आंध्रप्रदेशातील तेलंगणामध्ये खाजगी बसला भीषण आग लागून 20 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडल्याचं समोर आलंय.
बिहारमध्ये इंडिया गठबंधनने मोठी घोषणा केली आहे. इंडिया गठबंधनचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून तेजस्वी यादव यांच्या नावाची घोषणा केली आहे.