Any Terror Attack Will Be Considered Under Act Of War Says Indian Government : पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं (Modi Government) मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता भारताविरोधातील कोणतेही दहशतवादी कृत्य ‘अॅक्ट ऑफ वॉर’ मानले जाणार आहे. आता दहशतवादाविरुद्ध (Terrorist) कोणत्याही प्रकारच्या कारवाया खपवून घेतल्या जाणार नाही. भविष्यात भारताविरोधात होणारी कोणतीही दहशतवादी कारवाई ही भारताविरुद्धचे […]
जगातील 165 देशात आमचे प्रधानमंत्री फिरत आहेत, त्याच्या पैकी किती जणांनी आम्हाला उघड पाठिंबा दिला त्यामध्ये सगळे तटस्थ आहेत
India Killed Top Fiev Terrorist Under Operation Sindoor : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये (Operation Sindoor) पाच मोठ्या दहशवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या दशतवाद्यांची नावे आता समोर आली आहेत. खात्मा झालेल्या दहशतवाद्यांमध्ये (Terrorist) मुदस्सर खादियान खास उर्फ मुदस्सर उर्फ अबू जुंदाल (लष्कर-ए-तैयबा), हाफिज मुहम्मद जमील (जैश-ए-मोहम्मद), मोहम्मद युसूफ अझहर उर्फ उस्ताद […]
भारत गंभीर संकटाचा सामना करत आहे, परंतु देश आपल्या संरक्षण दलांच्या सामर्थ्याने त्याला प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
How IMF Gets Money For Giveing Loan To Pakistan Aswell As Other Country : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची (IMF). या संस्थेचे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या (India Pakistan War) परिस्थिती IMF नं पाकिस्तानला 1.3 अब्ज डॉलर कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतर […]
MEA & India Army Press Confrance Over India Pak Tension : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सातत्याने भारताच्या विविध भागांवर हल्ला करत आहे. या सर्व घडामोडींबाबत परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी (Sofiya Qureshi ) यांनी सांगितले की, भारतीय लष्कराने प्रत्युरात […]