Operation Sindoor Going On Indian Air Force Information : 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू झालं. त्यानंतर 86 तासांत युद्धबंदीची घोषणा, आणि आता पुन्हा ऑपरेशन सिंदूर सुरूच असल्याचं वृत्त समोर येतंय. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, अशी माहिती भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) दिली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी एक हायलेवल बैठक झालीय. या […]
पाकिस्तानची ही तिसरी वेळ, आता पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाही, असं ट्विट माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी युद्धविरामाच्या निर्णयावर केलंय.
Indian Air Force Strong Action On Pakistan : पाकिस्तानने (Pakistan) युद्धविरामाचा भंग केल्यानंतर भारतीय हवाईदलाने मोठी कारवाई केली आहे. त्याची घोषणा हवाई दलाच्या अधिकृत x हँडल वरून करण्यात आली (India-Pak Ceasefire) आहे. देशाच्या उद्दिष्टांना सामोरे ठेवून ही कारवाई झाली आहे. त्याची माहिती सरकार योग्य ब्रीफिंग घेऊन देणार आहे. याबाबत लगेचच अंदाजबाजी न करता थोडा संयम […]
भारतासमोर अखेर पाकिस्तानने युद्धविरामासाठी आग्रह केलायं, त्याची कारणे कोणती आहेत. अर्थिकदृष्ट्या पाकिस्तानची असलेल्या परिस्थिती कमकुवत असल्याचं स्पष्ट झालंय.
Cheap Drones Use By Pak Army : पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय (India Pakistan War) झाला. युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. तणावादरम्यान पाकिस्तानकडून (Pakistan) मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर झाल्यामुळे हा बदल झालाय. 8 ते 9 मे च्या रात्री पाकिस्तानने 500 ड्रोन भारतीय हवाई क्षेत्रात पाठवले. लडाखमधील लेह ते गुजरातमधील सर क्रीकपर्यंत मोक्याच्या […]
India Pakistan Ceasefire How India Defeated Pakistan : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम (Pahalgam Attack) येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये दहशतवाद्यांचे पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनेशी संबंध (India Pakistan Ceasefire) असल्याचे आढळून आले. यानंतर, भारताने जगाला उघडपणे इशारा दिला की हल्ल्यातील गुन्हेगार आणि त्यामागील दहशतवादी संघटना कोणालाही सोडणार नाहीत. […]