Pakistan Breaks Ceasefire : अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करुन भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी केली होती मात्र
India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामाची घोषणा कागदावरच राहिली आहे. युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर तीन तासातच पाकिस्ताने पुन्हा ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. जम्मूतील उधमपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा ड्रोन हल्ला झाला आहे. यानंतर संपूर्ण शहरात ब्लॅकआउट करण्यात आले आहे. सायरन वाजवण्यात येत आहेत. फक्त श्रीनगरच नाही तर बारामूला आणि बडगाममध्येही गोळीबाराचे आवाज ऐकू […]
पाकिस्तानने आपल्या मोहिमेत भारतीय वायूसेनेचं एअरबेस, एस 400 सिस्टिम, वीज आणि सायबर तंत्रावर हल्ला केल्याचा दावा केला होता.
Donald Trump : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता. भारताने या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन
India-Pakistan Agreed For Full And Immediate Ceasefire Says Donald Trump : भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धविराम झाला आहे, अशी अधिकृत घोषणा भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी केली आहे. पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी आज दुपारी ३:३५ वाजता भारताच्या डीजीएमओशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी पाचवाजेपासून दोन्ही बाजूंनी कारवाया थांबल्याचेमिस्त्री यांनी सांगितले. दोन्ही देशांचे डीजीएमओ १२ […]
Any Terror Attack Will Be Considered Under Act Of War Says Indian Government : पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं (Modi Government) मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता भारताविरोधातील कोणतेही दहशतवादी कृत्य ‘अॅक्ट ऑफ वॉर’ मानले जाणार आहे. आता दहशतवादाविरुद्ध (Terrorist) कोणत्याही प्रकारच्या कारवाया खपवून घेतल्या जाणार नाही. भविष्यात भारताविरोधात होणारी कोणतीही दहशतवादी कारवाई ही भारताविरुद्धचे […]