आता भारतीय फिल्म इंडस्ट्रीनेही तुर्कीला धडा शिकवण्याचा निश्चय केला आहे. भारतीय चित्रपट आणि टिव्ही शोचे तुर्कीत होणारे शुटिंगवर AICWA ने बंदी घातली आहे.
बिहार कॉंग्रेसने राहुल गांधींचा एक फोटो ट्वीट केला. त्याला कायर समझा था क्या ? फायर हूँ मैं, असं कॅप्शन दिलं.
What Is Presidential Reference : राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्षावर मागील आठवड्यात सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला होता. राज्यपाल विधेयकांना अनिश्चित कालावधीसाठी रोखू शकत नाहीत असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होते. तेव्हा या निर्णयावर खूप गदारोळ झाला होता. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सर्वोच्च न्यायालयावर (Supreme Court) निशाणा साधला होता. सु्प्रीम कोर्टाच्या या आदेशावर राष्ट्रपती द्रौपदी […]
सर्वोच्च न्यायालयाने विजय शाह यांना फटकारले आहे. संविधानिक पदावरील व्यक्ती असं वक्तव्य कसं करू शकतो, असा थेट सवाल सरन्यायाधीश गवईंनी केला.
Modi Conduct 45 Secret meetings After Pahalgam Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मोदींनी सैदीचा दौरा अर्धवट सोडत भारतात परतण्याचा निर्णय घेतला. या भीषण हल्ल्याचा बदला घेण्याचा […]
पाकिस्ताकडील अणुबॉम्ब आयएईएच्या देखरेखीखाली आणला पाहिजे असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.