Pakistan Government Write Letter To India For Indus Water : २२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करत सिंधू पाणी करार (Indus Water Treaty) थांबवण्याची घोषणा केली. त्यानंतर आता घशाला कोरडं पडलेल्या पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकायला सुरूवात केली आहे. सिंधू पाणी कराराचा पुनर्विचार करा, अशी विनंती पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. […]
India Pakistan War : एविएशन एक्सपर्ट आणि सैन्य इतिहासकार टॉम कूपर यांनी भारत पाकिस्तान युद्धाबाबत (India Pakistan War) एक मोठा दावा केला आहे. भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान (Operation Sindoor) पाकिस्तान विरुद्ध हवाई युद्धात सरळसरळ भारतच विजेता राहिला. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने थेट पाकिस्तानात एअर स्ट्राईक केली. भारतीय सैन्याचे हवाई हल्ले अतिशय अचूक होते. यानंतर बिथरलेल्या […]
MP High Court Oerder To FIR On BJP Leader Vijay Shah Over Colonel Sofia Qureshi : कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर वादग्रस्त विधान करणं भाजप नेते आणिमध्य प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांना चांगलचं भोवलं आहे. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांच्यावर न्यायालयाने डीजीपींना चार तासांत […]
Googles Logo Changed After 10 Years : टेक जायंट गुगलने एका दशकाच्या म्हणजेच 10 वर्षांच्या कालावधीनंतर आपला लोगो बदलला आहे. गुगलचा (Google) आयकॉनिक जी आयकॉन आता बदलला आहे. हा फरक किरकोळ वाटत असला तरी, तो कंपनीच्या विचारसरणीला प्रतिबिंबित करतो की, ती आता एआयच्या जगात पूर्णपणे उतरण्यास तयार आहे. रिपोर्ट्सनुसार, गुगलने पुन्हा डिझाइन केलेले ‘G’ आयकॉन […]
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी इलाहाबाद हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकते दाखल याचिका फेटाळली गेली आहे.
Pak Returns BSF Jawan Purnam Kumar Shaw : पंजाबमधील फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेल्या बीएसएफचे जवान पीके शॉ (BSF Jawan Purnam Kumar Shaw) यांची बुधवारी (दि.१४) अटारी सीमेवरून भारतात सुखरूप वतन वापसी झाली आहे. शॉ हे २३ एप्रिल २०२५ पासून जवळपास ५०४ तास पाकिस्तान रेंजर्सच्या (Pakistan Army) ताब्यात होते. शॉ […]