टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडियाने (TRAI) मार्च 2025 मधील टेलिकॉम कंपन्यांच्या युजर्सचा डेटा रिलीज केला आहे.
Justice Bhushan Ramkrishna Gavai sworn in 52nd Chief Justice of India : न्यायमूर्ती बीआर गवई बनले देशाचे ५२ वे सरन्यायाधीश बनले आहेत. 13 मे रोजी भारताचे माजी मुख्य न्यायाधीश (Chief Justice Of India) संजीव खन्ना सेवानिवृत्त झाले. त्यानंतर खन्ना यांनी बी.आर. गवई यांच्या नावाची शिफारस केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे केली होती. त्यानूसार 14 मे रोजी राष्ट्रपती […]
Colonel Sofia Qureshi : कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त विधान केल्याने मंत्री विजय शाह यांच्यावर चारही बाजूने जोरदार टीका होत आहे. काँग्रेसने (Congess) विजय शाह (Vijay Shah) यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी सोफिया कुरेशीला ‘पाकिस्तानी आणि दहशतवाद्यांची […]
नवी दिल्लीतील पाकिस्तानी (India Vs Pakistan) उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याला भारताने पर्सोना नॉन ग्राटा घोषित केले आहे.
भारत आणि अमेरिकेच्या नेत्यांत फक्त सैन्य स्थितीवर चर्चा झाली. व्यापाराच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नाही.
भारत सरकारने स्पष्ट केले आहे की जम्मू काश्मीरशी (India Pakistan Tension) संबंधित कोणताही मुद्दा हा द्विपक्षीयच आहे.