Doctor Sexually Assaults Minor Girl In Sangamner : अहिल्यानगर – माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना नगर जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) तालुक्यात घडली आहे. संगमनेर शहरातील एका नामांकित रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार (Ahilyanagar News) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रुग्णालयावर धाव घेत गोंधळ घालून दगडफेक केली. […]
Ahilyanagar Crime News Attack on Kotkar family : अहिल्यानगर (Ahilyanagar Crime News) शहरासह जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अक्षरश मोडकळीस आली आहे. दरदिवशी खून, अपहरण, हत्या अशा घटनांमुळे ऐतिहासिक अशा नगर शहराची प्रतिमा मलिन होत आहे. तरुणाच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना शहरातील निंबळक परिसरात कोतकर कुटुंबावर ( Attack on Kotkar family) एका टोळक्याकडून जीवघेणा हल्ला करण्यात […]
Man Killed Girlfriend Surrenders In Police Station : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात एका व्यक्तीने प्रेयसीचा खून केल्याची घटना घडली. त्यानंतर त्याने स्वत:चं पोलीस ठाण्यात जावून हत्येची कबुली दिल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. हे प्रेमी युगुल पुणे जिल्ह्यातील असल्याचं समोर (Man Killed Girlfriend) येतंय. ते फिरण्यासाठी राहुरीला गेले होते. तेथेच दोघांमध्ये वाद (Girlfriend) […]
दाणी वस्ती येथे रविवारी (ता.१६) मध्यरात्री चार अज्ञात चोरट्यांनी पती पत्नीस धारदार शस्त्राने जबर मारहाण करीत एक लाखांचा मुद्देमाल लंपास केला.
Three Murders in 48 hours in Ahilyanagar : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेदिवस ढासळू लागली आहे. 48 तासांत तीन हत्येच्या घटना झाल्याचं समोर आलंय. जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिराच्या सेवेकऱ्याची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. मंदिर परिसरातच त्यांचं शीर आणि जवळच्या विहिरीत धड आढळून आलं (Crime News) […]
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मितेश नाहाटा (Mitesh Nahata) याला इंदौर पोलिसांनी (Indore Police) अटक केली आहे.
नगर शहरात विविध ठिकाणी जबरी चोऱ्या करणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.