Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवार (Ajit Pawar) गटाला पक्ष आणि चिन्ह मिळालं आहे. यामुळे शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केला आहे. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला उद्या (7 फेब्रुवारी) चिन्हाबाबत माहिती देण्यास […]
Jitendra Awhad On Ajit Pawar : बारामतीतील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारबाबत (Sharad Pawar) एक विधान केले होते. कुणी भावनिक होतील, शेवटची निवडणूक आहे म्हणतील. असेच आहे, तसेच आहे म्हणतील, त्यांची शेवटची निवडणूक कधी होणार आहे माहिती नाही. पण तुम्ही भावनिक होऊ नका अशी माझी विनंती आहे, असेही अजित पवार […]
पुणे : देशात 15 राज्यांमधील 56 जागांसाठी राज्यसभेची (RajyaSabha Election) निवडणूक जाहीर झाली आहे. लोकसभेपूर्वी (Lok Sabha Election 2024) होणाऱ्या या निवडणुका आगामी राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जात आहेत. महाराष्ट्रातही सहा जागांसाठी निवडणूक घोषित झाली आहे. मात्र, निवडणूक लढवण्यासाठी पुरेसे संख्याबळ आमच्या पक्षाकडे नाही. त्यामुळे ही निवडणूक लढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष […]
Sanjay RauT ON Ajit Pawar : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) अनेकदा शरद पवारांवर थेट टीका केली. कधी शरद पवारांचं वय काढलं, तर कधी निवृत्तीचा सल्ला दिला. कालही अजित पवारांनी शरद पवारांवर टीका केली. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांना भावनिक आवाहन केलं जाईल. सहानुभूती मिळण्याचा प्रयत्न केला जाईल, ही शेवटची निवडणूक आहे, असे सांगण्याचा […]
Jitendra Awhad on Ajit Pawar : ‘ही शेवटची निवडणूक आहे’ असे भावनिक आवाहन केले जाईल, शेवटची निवडणूक कधी होणार काय माहीत..? असे म्हणत बारामतीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी भावनिक आवाहनांना बळी पडू नका, असा सल्ला दिला. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला […]
बारामती : इतकी वर्षे वरिष्ठांचे ऐकले आता माझे ऐका, मी लोकसभेला उमेदवार देणार आहे, तिथे मी स्वतः उभा आहे, असे समजूनच मते द्या, माझ्या विचारांचा विचारांचा खासदार दिला तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाही सांगू शकतो की माझ्या लोकांनी हा खासदार दिला आहे, आपली कामे झाली पाहिजेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit […]
Ajit Pawar On Ulhasnagar Firing: उल्हासनगरमध्ये पोलीस (Ulhasnagar Police) निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गोळीबाराची ही घटना घडली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाडांनी (Ganpat Gaikwad) ही गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. भाजपा आमदार आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाल्याचे दिसून आले आहे. तसेच उल्हासनगर येथील गोळीबारांवरून कुठल्याही […]
चिपळूण : काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव (Prashant Yadav) यांनी आज (2 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीत चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून (NCP) यादव हे उमेदवार असतील अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. दरम्यान, यादव यांच्या रुपाने पवार […]
Chagan Bhujbal : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी भुजबळांवर (Chagan Bhujbal) भाजपमध्ये जाणार असल्याचा खळबळजनक दावा केल्यानंतर भुजबळ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले की, ‘दमानियांना ही माहिती कशी मिळाली? हे मला माहित नाही. तसेच मला कुठल्याही पदाची हौस नाही. माझ्या पक्षात मी मंत्री आहे. माझी कोणतीही घुसमट सध्या पक्षात होत नाही.’ […]
Rohit Pawar News : बारामती अॅग्रो प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची ईडीककडून चौकशी सुरु आहे. अशातच अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी काहीतरी गडबड म्हणूनच चौकशी होत असल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुनावलं आहे. अजित पवार यांचीची चौकशी झाली असल्याचा टोला रोहित पवार यांनी अनिल […]