राज्यात तिसरी आघाडीची चर्चा होताच प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी खुली ऑफर दिलीयं.
तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याचा प्रस्ताव मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला तर त्याचा आम्ही नक्कीच विचार करू.
शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेण्यासाठी मोदीबागेत दाखल झाले आहेत.
शिंदे गटातील आमदार बच्चू कडू आज छत्रपती संभाजीनगरात आहेत. येथेच कडू तिसऱ्या आघाडीची घोषणा करू शकतात अशी शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी नाही तर शेतकऱ्यांची आघाडी असणार, अशी घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केली.
IAS पूजा खेडकरसह जबाबदार अधिकाऱ्यांची 15 दिवसांत चौकशी करुन कारवाई करा, अन्यथा मुख्य सचिवांच्या दालनाबाहेर आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलायं.
प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांची भेट
Bacchu Kadu Criticism Of Ravi Rana : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. जसं जसं निवडणूक प्रचार पुढे जात आहे तसं तसं आता नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोचा स्थळ देखील खाली जात आहे. एका जाहीर सभेमध्ये आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावर जळजळीत टीका करत आमदार बच्चू कडू हे […]
Bacchu Kadu : अमरावतीत मतदारसंघात आमदार बच्चू कडू कमालीचे (Bacchu Kadu) आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणांचा प्रचार करणार नाही असा इशारा त्यांनी महायुतीतील नेत्यांना दिला आहे. त्यानंतर महायुतीची वाटचाल अधिक कठीण झालेली असताना आणखी एक धक्का देण्याची तयारी बच्चू कडूंनी चालवली आहे. महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांना पाठिंबा देण्याची तयारी त्यांच्याकडून केली जात आहे. […]
Bacchu Kadu : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महायुतीत (Lok Sabha Election) धुसफूस वाढू लागली आहे. जागावाटप अजून नक्की नाही. अंतिम निर्णयासाठी दिल्लीत तिन्ही पक्षांच्या बैठका सुरू आहेत. तर दुसरीकडे राज्यातही सारे आलबेल नाही. महायुतीतील घटक पक्षांत नाराजी वाढू लागली आहे. शिंदे गटातील आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी भाजपला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. आम्ही […]