(Loksabha Elction 2024) राजकीय कार्यकर्ता हा कढिपत्त्यासारखा असतो. उकळत्या तेलात सर्वात आधी कढिपत्त्याला टाकले जाते. खादयपदार्थ तळून तयार झाला की खाताना सर्वात आधी कढिपत्त्याला बाहेर काढले जाते. म्हणजे आधी हुतात्मा तोच होणार आणि कार्यभाग आटोपला की त्याचाच कार्यक्रम होणार. कार्यकर्त्यांच ठिक आहे हो. पण राजकीय पक्षांचही असचं असतं! गरज सरो आणि मदत करणारा मरो, ही […]
Bacchu Kadu : देशासह राज्यभरात लोकसभेच्या जागावाटपावरुन(Lok Sabha Seat Allocation) चांगलंच राण पेटल्याचं पाहायला मिळत आहे. महायुती (Mahayuti)आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. त्यातच आता महायुतीचा भाग असलेल्या प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू Bacchu Kadu यांनी जागावाटपावरुन मोठं भाष्य केलं आहे. लोकसभेसाठी दोन जागा आणि विधानसभेसाठी 15 जागा लढवण्याची तयारी असून थेट […]