Supriya sule On Devendra Fadnvis : 105 आमदार असलेला नेता आज अर्धा उपमुख्यमंत्री झाला असल्याचा सणसणीत टोला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लगावला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे. एकीकडे विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता […]
Sanjay Raut On Radhakrusha Vikhe : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून राज्यभर जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा अहमदनगरमध्ये दाखल झाली आहे. अहमदनगरच्या शिर्डीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊतांच्या उपस्थितीत सभा पार पडली. या सभेत बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांची […]
Balsaheb Thorat News : तुमच्या वडिलांना अन् तुम्हाला काँग्रेसने खूप काही दिलंयं, पण आता काँग्रेसच्या तत्वज्ञानात असा कोणता दोष होता तुम्ही काँग्रेस सोडण्याचा असा घणाघात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balsaheb Thorat) यांनी केला आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सडकून टीका […]
Nana Patole On Ashok Chavan : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा (resignation)दिला आहे. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यावरुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी त्यांच्यावर परखड टीका करत त्यांनी आपला निर्णय बदलावा असंही आवाहन केलं. अद्यापही काही बिघडलं नाही अशोक चव्हाण […]
Balasaheb Thorat On Ashok Chavan : अशोक चव्हाणांनी दबावाखाली किंवा स्वार्थासाठीच काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला असल्याचं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सोपवल्यानंतर चव्हाणांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेत अशोक […]
Uddhav Thackeray On BJP: आदर्श घोटाळा केलेल्या अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) भाजपने घेतले. 70 हजार कोटींचा घोटाळा केलेले अजित पवार (Ajit Pawar) आज भाजप सोबत आहेत. आता घोषणा बदला, 50 खोके ‘शिंदे को ठोके’ असे म्हणा. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारे सरकार उलटवून टाकायचे आहे आणि रामराज्य आणायचे आहे, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray […]
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सबका साथ सबका विकास’ म्हणत काम करत आहेत. त्यांनी जे काम केले आहे ते पाहून मी इम्प्रेस झालो आहे. जे चांगलं आहे त्याला चांगले म्हणायला पाहिजे. आता पंतप्रधान मोदी यांच्या विकासाच्या वाटेवर मला चालायचे आहे, असे म्हणत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
मुंबई : “आज इथे उपस्थित मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आशिष शेलार…” नुकतेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या तोंडातून पक्षप्रवेशावेळच्या पहिल्याच भाषणातील पहिल्याच वाक्याला गेल्या 50 वर्षांची काँग्रेसची सवय दिसून आली. चव्हाण यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागलीच त्यांना “भाजपचे, मुंबई भाजपचे” अशी सुधारणा करुन दिली. या प्रसंगानंतर भाजपच्या कार्यालयात […]
मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल (12 फेब्रुवारी) आमदारकीचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला (Congress) राम-राम केला. चव्हाणांच्या राजीनाम्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्येही हा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. त्यानंतर आज (13 फेब्रुवारी) त्यांनी भाजपात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे पक्षात स्वागत […]
Eknath Khadse : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी (Ashok Chavan) पक्ष सोडल्यानंतर लवकरच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल. या राजकारणातच पूर्वाश्रमीचे भाजप नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा भाजपात घरवापसी करणार असल्याच्या चर्चा ऐकू येत होत्या. मागील काही दिवसांपासून खडसे राजकारणातून गायब झाले होते. नेहमीप्रमाणे आक्रमक पद्धतीने पक्षाची बाजू मांडतानाही दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या […]