Nitesh Rane On Sanjay Raut : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी अपात्र आमदार प्रकरणावर निकाल दिल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या टीकेवर भाजपचे आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) पलटवार केला आहे. लग्न एकदा झाल्यानंतर प्रत्येकवेळी सर्टिफिकेट दाखवावं लागतं […]
Solapur News : लोकसभा निवडणुका अगदी जवळ (Lok Sabha Election 2024) आलेल्या असतानाच सोलापूर जिल्ह्याच्या (Solapur News) राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेसमधील वजनदार नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी (Sushilkumar Shinde) मोठा गौप्यस्फोट केला आहे. मला आणि प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात येत आहे, असा […]
पुणे : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मोलॅसिस अर्थात मळीच्या निर्यातीवर 50 टक्के निर्यात शुल्क लावले आहे. नुकताच याबाबचा आदेश काढण्यात आला असून गुरुवारपासून (18 जानेवारी) या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यंदाच्या हंगामात उसाचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. याचा विपरीत परिणाम यंदाच्या साखर हंगामावर होऊन मोलॅसिसचे उत्पादनही घटण्याची शक्यता आहे. शिवाय इथेनॉल निर्मितीही घटण्याची चिन्हे […]
पंढरपूर : राज्य सहकारी बँकेचे 430 कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखविले आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने जी काही अचानक इथेनॉल बंदीचा निर्णय घेतल्यामुळे 3800 रुपयांची साखर 3400 रुपयांवर आली. चारशे रुपयांचा गॅप पडल्यामुळे बँकेला जे काही पैसे जाणार होते ते कमी जाणार आहेत. […]
Ayodhya : अयोध्येमध्ये (Ayodhya ) होत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा उत्साह देशातील कानाकोपऱ्यातील सर्वांनाच आहे. त्याचबरोबर अयोध्येसह देशभरातील श्रीरामांच्या संबंधित सर्वच स्थळांवर सध्या भाविकांची प्रचंड गर्दी आहे. यामध्येच आज आपण एका अशाच स्थळाची आख्यायिका जाणून घेणार आहोत. ते म्हणजे ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी माता सीतेसाठी बाणाने रेष मारत नदी निर्माण केली होती. सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर […]
Vinod Tawade : सध्या देशात आगामी लोकसभा निवडणुक उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. अशातच दिल्लीत आज भाजपच्या नेत्यांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवारांच्या विजयासाठी खास प्लॅन तयार करण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती भाजपचे नेते विनोद तावडे (Vinod tawade) यांनी […]
Sujay Vikhe : गेल्या काही दिवसांपासून नगर लोकसभेसाठी (Ahmednagar Loksabha) वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरु आहे. भाजपकडून खासदार सुजय विखे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार फायनल झालेला नाही. त्यामुळे विखेंविरोधात कोण याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. संदर्भात खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) म्हणाले की उमेदवार सर्व क्षेत्रातील जाण आणि अभ्यासू […]
Ahmednagar : येत्या काळात राज्यात लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections)होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. नगर दक्षिण लोकसभा ही चांगलीच गाजणार असल्याचे दिसत आहे. भाजपकडून सुजय विखे (Sujay Vikhe)हे लोकसभेची तयारी करत असतानाच महायुतीचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादीचे (NCP Ajit Pawar group)आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)निवडणूक लढवणार का? याबाबत तर्क-वितर्क लावले जात […]
Sharad Pawar On PM Modi : राम मंदिराचा निर्णय राजीव गांधी (rajiv gandhi)यांच्या काळात झाला. गरिबी घालवण्यासाठी सरकार असा कार्यक्रम हाती घेईल का? असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)यांनी उपस्थित केला आहे. देशातल्या लोकांची उपासमार घालवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी दहा दिवस उपवास करावा, असा टोलाही यावेळी शरद पवार यांनी लगावला […]
नागपूर : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे नागपूरमधील रविभवन येथील शासकीय बंगल्यातील नवीन कार्यायल सुरु झाले आहे. सोबतच या कार्यालयात त्यांनी उपजिल्हाधिकारी संवर्गातील एका अधिकाऱ्याची ‘उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी’ (OSD) म्हणून नियुक्ती केली आहे. नागपूर-अमरावती विभागातील नागरिकांचे अर्थ खात्याशी निगडीत प्रश्न, समस्या, अडीअडचणी सोडविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र […]