मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या टीकेनंतर राज्य सरकारचा दावोस दौरा वादात सापडला आहे. मात्र आदित्य ठाकरे यांनी ज्यांच्यावर टीका केली ते स्वतःच्या खर्चाने सरकारला मदत करण्यासाठी दावोसला गेले आहेत, त्यावर कोणाचा आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही. शिवाय राज्य शासनाच्या तिजोरीतून ज्या गोष्टी खर्च झाल्या आहेत, त्या पै-पैचा […]
Loksabha Election 2024 :लखनऊः बसपाच्या (BSP) च्या अध्यक्षा व उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती (Mayawati) यांचा आज ६८ वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त मायावती यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीबाबत Loksabha Election 2024मोठी घोषणा केली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए किंवा इंडिया आघाडीत सहभागी होणार नाही. आम्ही स्वतंत्र्यपणे लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे मायावती यांनी घोषित केले. […]
मुंबई : मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला (14 जानेवारी) रोजी महायुतीतील घटक पक्षांचे जिल्हास्तरीय मेळावे संपन्न झाले. एकूण 36 ठिकाणी हे मेळावे पार पडले. भारतीय जनता पक्ष (BJP), शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार गट) यासह महायुतीतील एकूण 15 पेक्षा अधिक घटक पक्षातील स्थानिक नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासकीय जिल्हा पातळीवर हे मेळावे पार पडले. आता यानंतर […]
Ahmednagar : राज्यात आगामी काळात लोकसभा निवडणुका असून त्या अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. नुकतेच नगर शहरात महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी जोरदार राजकीय फटकेबाजी देखील झाली. आम्हाला देखील विधानसभा निवडणूक लढवायची आहे. येणाऱ्या लोकसभेमध्ये एकमेकांना एकमेकांची गरज भासणार आहे तर आम्ही तुम्हाला मदत करू मात्र, लोकसभेनंतर आम्हाला वाऱ्यावर सोडू नका. […]
धाराशिव : “2019 ते 2024 यादरम्यान आपण अपघाताने खासदार झालात. कोणाला तरी फसवून, धोका देऊन खासदार झालात. या माझ्या 11 लाख जनतेसाठी केंद्रातली आपण आणलेली एक योजना दाखवा. म्हणेल ती पैज हरायला तयार आहे”, असे आव्हान देत आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यावर टीका […]
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी नुकतच कॉंग्रेसला राम राम करत शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी धनुष्य बाण हाती घेतला. देवरांपाठोपाठ आता काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान हेही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (State Working President Naseem Khan and Basavaraj Patil are preparing to leave the […]
Loksabha Election 2024 : बीड: आज राज्यभर महायुतीचे मेळावे झाले. या मेळाव्यात थेट लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना व इतर पक्ष यांचा महायुतीचा पदाधिकारी मेळावा झाला. त्यात अनेकांनी लोकसभेला केवळ भाजपच्या उमेदवार खासदार प्रीतम मुंडेच (Pritam Munde) असतील, असे भाषणात सांगितले. त्यानंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी […]
Sadabhau Khot : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीच्यावतीने (Mahayuti) आज राज्यभरात घटक पक्षासोबत मेळावे घेण्यात आले. सांगली जिल्ह्यात आज मेळावा झाला. या मेळाव्यात बोलतांना रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आपली खदखद व्यक्त केली. सत्तेत आल्यानंतर घटक पक्षांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना आता घटक पक्षांची आठवण […]
Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेला (Bharat Jodo Nyay Yatra आजपासून सुरुवात झाली आहे. अनेक महिने हिंसेने धगधगलेल्या मणिपूर राज्यातील थौबल येथून ही यात्रा सुरू झाली. पहिल्याच दिवशी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. […]
अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तब्बल 10 वर्षांपूर्वी केलेल्या एका मदतीची आठवण ठेवत आपल्या जुन्या मित्राला श्रीराम मंदिराच्या उद्घाटन आणि रामलल्लाच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण पाठविले आहे. डॉ. भरत बरई (Bharat Barai) असे या मित्राचे नाव आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्यासाठी व्हिसा क्लिअरन्स मिळवून देण्यासाठी डॉ. बरई यांनी महत्वाची […]