देशभरात मेडिकलच्या 10 हजार जागा वाढवण्यात येणार आहेत. सरकारी शाळांमध्ये अटल लॅब सुरू करण्यात येतील.
बजेटमध्ये सितारामण यांनी भारतीय भाषा पुस्तक योजनेची घोषणा केली. या योजनेची पूर्वतयारी केंद्र सरकारने आधीच सुरू केली होती.
देशात एक नवीन आयकर कायदा तयार करण्यात येणार असून यासाठी एक नवीन विधेयक पुढील आठवड्यात आणणार आहे.
आयकराबाबत पुढील आठवड्यात स्वतंत्र विधेयक आणण्यात येणार आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज संसदेत बजेट (Budget 2025) सादर केलं. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.
ज्यावेळी लिपस्टिकची विक्री वाढते आणि लक्झरी ब्यूटी प्रॉडक्ट्सची विक्री कमी होते त्यावेळी त्या देशाच्या आर्थिक संकटाचा संकेत मिळतो.
2014 पासून हे पहिलेच असे अधिवेशन आहे ज्याच्या एक ते दोन दिवस कोणतीही विदेशी ठिणगी पडली नाही.
संसदेत चक्रव्यूहाचं भाषण केल्यानंतर ईडीकडून कारवाईची तयारी केली जात आहे असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
राजकीय हेतूसाठी संसदेचं कामकाज बंद पाडू नका, अशी तंबी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प करण्यापूर्वीच विरोधकांनी दिलीयं. ते संसदेत बोलत होते.
अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना गुडन्यूज देत कृषिपंपांची थकीत वीज बिलं माफ करण्याची मोठी घोषणा केली.