Manoj Jarange Patil on Chandrakant Patil : मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला. तरीही आरक्षणाचा तिढा सुटू शकला नाही. मात्र, जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी ते आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. दरम्यान, मंत्री चंद्रकात पाटील यांनी मराठा समाज […]
Chandrakant Patil : सध्या देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha elections) वारं वाहू लागलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत अनेक दावे प्रतिदावे केले जात आहे. मविआत जागा वाटपाबाबद एकमत नसल्याच दिसतं. तर महायुतीतही तिच परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागा वाटपाबद्दल महत्वाचे संकेत दिले होते. भाजप 26 तर […]
पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरुन सुरु असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा गट विरुद्ध भाजप-शिवसेना (ShivSena) वादात आता माजी पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही उडी घेतली आहे. आपण अजितदादा यांच्याशी बोलू ते हा प्रश्न मार्गी लावतीलच पण त्यानंतर निधी न दिल्यास न्यायालयात जाण्याची तयारी ठेवावी अशा थेट सूचना पाटील […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]