हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनेही निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
राज्याच्या 90 मतदारसंघात एकूण 1 हजार 33 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 462 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
रिपोर्टनुसार 47 राजकीय पक्षांपैकी 32 पक्षांनी याचे समर्थन केले होते. परंतु, 15 पक्षांनी याचा विरोध केला होता.
Prithviraj Chavan Criticized Mahayuti Government : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. उद्योगस्नेही वातावरण देण्यात सरकारला अपयश आलं आहे. ज्या पापातून शिंदे, फडणवीस पवार सरकार निर्माण झालं. त्यासाठी जो खोक्यांचा वापर झाला. त्या वातावरणामुळे उद्योग विभागात मोठा भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्यामुळे कोणताही मोठा उद्योगपती महाराष्ट्रात येत नाही, असा […]
Haryana Assembly Elections : हरियाणा विधानसभा निवडणुकीत उमेदवारी (Haryana Assembly Elections) अर्ज भरण्याची अंतिम तारीख उलटून गेली आहे. काँग्रेस, भाजप आणि आम् आदमी पार्टीने राज्यातील सर्व 90 मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. आता या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपसमोर वेगळच संकट उभ राहिलं आहे. तिकीट मिळाले नाही म्हणून किंवा काही अन्य कारणांनी पक्षावर नाराज असलेल्या नेत्यांनी बंडखोरी […]
मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत कुणीही आरक्षण संपवू शकत नाही. देशाच्या सुरक्षेशीही खेळू शकत नाही.
भाजपने बैरागी यांना तिकीट देऊन पुन्हा एकदा गैर जाट कार्ड खेळले आहे. योगेश बैरागी ओबीसी प्रवर्गातून येतात.
देवगड-निपाणी राज्यमार्गावर ट्रक आणि बोलेरा यांच्यात भीषण अपघात झाला. अपघातात तिघा युवकांचा जागीच मृ्त्यू झाला.
संसदेत मी आता म्हणू शकतो की मिस्टर मोदी, 56 इंच का सीना, भगवान से सीधा संबंध.. यांसारख्या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत.
अनेक खेळाडूंनी हरियाणाच्या राजकारणात (Haryana Politics) पदार्पण केलं पण त्यांचं राजकारण हेलकावे खात राहिले.