Naseem Khan Resign : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का लागला आहे. काँग्रेस नेते नसीम खान यांनी
पुरावे गायब करण्याची कॉंग्रेसची परंपरा पहिल्यापासून आहे, पुरावे सोडून द्या, लोक गायब करण्याची परंपरा आहे, अशी टीका उदयराजेंनी केली.
काँग्रेसवर अन्याय झाला आहे, म्हणून कार्यकर्ते चिडले आहेत. मी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे.
निवडणुकीत प्रचारासाठी काँग्रेसनं खास हेलिकॉप्टरही दिलं. आज तेच हार्दिक पटेल भाजपाचे स्टार प्रचारकही नाहीत.
Sushrut Gowda Joined BJP : काँग्रेसकडून (Congress) लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) जोरदार प्रचार सुरु आहे.
राजीव गांधींनी (Rajiv Gandhi) इंदिरा गांधींच्या संपत्तीसाठी वारसा कर कायदा रद्द केल्याचा आरोप मोदीनी केला.
सांगलीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गटनेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत एक मेळावा पार पडला.
संविधान निर्माण करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेस वारंवार अपमान करत असल्याची टीका मोदींनी केली.
संतप्त कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसचा सांगलीत पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला.
कोल्हापूर : काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्याविरोधात बंडखोरी करणाऱ्या बाजीराव खाडे (Bajirao Patil) यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. खाडे काँग्रेसचे (Congress) माजी सचिव आहेत. ते काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र काँग्रेसने ऐनवेळी शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांना उमेदवारी दिल्याने खाडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली. […]