Team India : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना लवकरच (IND vs ENG Test Series) सुरु होणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा (Team India) इरादा आहे. मात्र त्याआधीच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे. झारखंडचा डावखुरा फलंदाज सौरभ तिवारीने […]
Cricket News : क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात कर्णधाराची (Cricket News) भूमिका महत्त्वाची असते. कर्णधारावरच संघाची सगळी भिस्त असते. संघाचे नेतृत्व करण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावर असते. ज्यावेळी संघ एखादा सामना किंवा मालिका जिंकतो त्यावेळी या यशाचे क्रेडिट कॅप्टनलाच दिले जाते आणि जर संघाने सामना गमावला तर या पराभवाचे खापरही कर्णधारावरच फोडले जाते. काही खेळाडू असे असतात जे […]
Nagpur News : चेक बाऊन्स प्रकरणी नागपूर (Nagpur News) पोलिसांनी माजी क्रिकेटपटू प्रशांत वैद्य (Prashant Vaidya) यांना बुधवारी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध जारी अजामीनपात्र अटक वॉरंटवरून पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 90 च्या दशकात भारतीय संघासाठी 4 वनडे सामने खेळणाऱ्या प्रशांत वैद्यला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर […]
IND vs ENG 2nd Test : भारतीय संघाने पहिली कसोटी गमावल्यानंतर (IND vs ENG 2nd Test) आता येत्या 2 फेब्रुवारीपासून दुसरी कसोटी सुरू होणार आहे. या सामन्याआधीच टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि केएल राहुल (KL Rahul) दुखापतींमुळे बाहेर पडले आहेत. आता या दोघांच्या जागी […]
Under 19 Cricket World Cup : टीम इंडियाने दमदार खेळ करत न्यूझीलँडचा 81 धावांनी (IND vs NZ) पराभव केला. 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील (Under 19 Cricket World Cup) सुपर सिक्स फेरीतील सामन्यात भारताने हा विजय मिळवला. या सामन्यात मुशीर खान (Mushir Khan) याने तडाखेबंद शतक केले. त्याच्या कामगिरीच्या जोरावर भारताला 295 धावांचे टार्गेट देता आले. […]
Shoaib Malik : पाकिस्तानी संघाचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक (Shoaib Malik) आता नव्या वादात अडकला आहे. बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धेतील एका सामन्यात शोएबने एकाच ओव्हरमध्ये तीन नोबॉल टाकले. त्यामुळे त्याच्यावर फिक्सिंगचे आरोप होत आहेत. क्रिकेट जगतात या प्रकणाची चांगलीच चर्चा सुरू असतानाच आता शोएब मलिकने या वादावर खुलासा केला आहे. शोएब मलिकने त्याच्या अधिकृत सोशल […]
Zimbabwe Cricket News : क्रिकेटजगतातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. मागील महिन्यात झिम्बाब्वेचे (Zimbabwe Cricket) खेळाडू वेस्ली माधवेरे आणि ब्रँडन मावुता यांच्यावर अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांनंतर या दोन्ही खेळाडूंची तपासणी करण्यात आली. या तपासणीत दोघांनी अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर झिम्बाब्वे क्रिकेटने मोठा निर्णय घेतला आहे. वेस्ली […]
ICC Men’s Test Team 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वनडे प्रमाणेच जागतिक कसोटी संघही (ICC Men’s Test Team 2023) जाहीर केला आहे. या संघात मात्र ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा (Australia) दबदबा दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पॅट कमिन्सकडे (Pat Cummins) संघाची कमान देण्यात आली आहे. या संघात भारत आणि इंग्लंडचे प्रत्येकी दोन […]
ICC Announced World’s Men’s ODI Team 2023 : विश्वचषकात सलग दहा सामने जिंकल्यानंतर अखेरच्या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) पराभव झाला. त्यानंतर झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने (ICC Announced World’s Men’s Team) चांगली कामगिरी केली. आता आणखी एक गुडन्यूज मिळाली आहे. आयसीसीने (ICC) वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेट संघ जाहीर केला आहे. […]
IND Vs ENG : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohali) वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या (IND Vs ENG) पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेतली आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्वीट करत ही माहिती दिली आहे. 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, विराट कोहलीने बीसीसीआयला वैयक्तिक कारणांसाठी इंग्लंडविरुद्धच्या आगामी […]