ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न दिसला असे राऊत म्हणाले आहेत.
दिल्लीतील मुस्लीमबहुल मतदारसंघांतही भाजपा जोरदार कामगिरी करताना दिसत आहे. काही मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
देशाची राजधानी नवी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या केंद्रशासित प्रदेशात कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.