Lok Sabha Election : निवडणुकीच्या आधी एकनाथ खडसेंचा शरद पवार गटात प्रवेश.. पक्षाकडून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळणार नाही.. एकाच मतदारसंघात तिसऱ्यांदा उमेदवारी पक्ष कशी देणार? रक्षाताईंचं तिकीट कट होणार अशा नकारात्मक चर्चा रावेर मतदारसंघात सुरू होत्या. भारतीय जनता पार्टीची स्ट्रॅटेजी पाहिली तर खरंच आपल्याला उमेदवारी मिळणार का, असा सवाल रक्षा खडसेंच्या मनात होता. त्यांचंही टेन्शन वाढलं […]
Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) भाजपमध्ये जाण्याच्या अधूनमधन होत असतात. आता लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) जवळ आल्याने या चर्चांनी वेग घेतला आहे. त्यामुळे या चर्चांवर आता खु्द्द एकनाथ खडसे यांनीच मौन सोडले आहे. भाजपमध्ये जाण्याचं कोणतंच मोठं कारण सध्या दिसत नाही. भाजपात परत जाण्याची माझी इच्छाही नाही. परंतु, […]
Raksha Khadse On Eknath Khadse : मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षातील नेते भाजपात जात असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर उठलेली बोंब अद्यापही कायमच आहे. आधी जयंत पाटील त्यांनंतर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याबाबतही भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच खडसेंच्या सुनबाई आणि भाजपच्या […]
Jayant Patil : पवारांचे निकटवर्तीय जयंत पाटील ( Jayant Patil ) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यादरम्यान जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पुर्ण विराम दिला. तसेच त्यांनी महाविकास आघाडीच्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाबाबत माहिती देताना एकनाथ खडसेंनी (Eknath Khadase) लोकसभेतून माघार घेतल्याचं सांगितलं. Jayant Patil : आंबेडकरांना विश्वासात घेऊनच […]
Eknath Khadse : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी (Ashok Chavan) पक्ष सोडल्यानंतर लवकरच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल. या राजकारणातच पूर्वाश्रमीचे भाजप नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा भाजपात घरवापसी करणार असल्याच्या चर्चा ऐकू येत होत्या. मागील काही दिवसांपासून खडसे राजकारणातून गायब झाले होते. नेहमीप्रमाणे आक्रमक पद्धतीने पक्षाची बाजू मांडतानाही दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या […]
Eknath Khadse : आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी भाजपाने (Lok Sabha Election) सुरू केली आहे. निवडणुकीत मोठा विजय साकारण्यासाठी नवीन मित्रांची शोधाशोध आणि अन्य पक्षांतील नेत्यांचं स्वागत केलं जात आहे. बाहेरुन आलेल्या नेत्यांचे थेट भाजपात किंवा सहकारी पक्षांत पुनर्वसन केले जात आहे. काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राजीनामा देत पक्षाला धक्का दिला. […]
Eknath Khadse on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी आज गजानन मारणे (Gajanan Marane) याची भेट घेतली आहे. पार्थ पवार आणि गजानन मारणे यांच्या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. गजा मारणे आणि पार्थ पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गजानन मारणे आणि पार्थ […]
NCP Leader Eknath Khadse Criticized DCM Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आज पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटातील नेते अजित पवार यांना टार्गेट करत आहेत. यामध्ये एकनाथ खडसे आघाडीवर असतात. शरद पवार (Sharad Pawar) यांनीच अजित […]
Lok Sabha 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha 2024) वारे जोरात वाहू लागले आहेत. या निवडणुकांनंतर राज्यात विधानसभेच्याही निवडणुका होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांनीही तिकीटासाठी पक्षाकडे मागणी सुरू केली आहे. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी रावेर […]
Eknath Khadse On Jitendra Awhad : श्रद्धा, भावना आणि निवडणुकीदरम्यान वादग्रस्त विषय काढणं शक्यतो टाळाच, या शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे शिबिरातच कान टोचले आहेत. दरम्यान, काल जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल विधान केलं होतं. या विधानानंतर राज्यभरात वादंग पेटलं. आव्हाडांच्या विधानानंतर भाजप आणि शिंदे […]