Maharashtra Assembly Election 2024 Results : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) शिवसेना नेमकी कोणाची? हा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. आज जनतेने मात्र आपला कौल दिला आहे. मतदारांनी शिक्कामोर्तब केल्याचं समोर आलंय. आतापर्यंतच्या कलानुसार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला मताधिक्य मिळाल्याचं दिसतंय. जनतेने महायुतीला कौल दिल्याचं दिसत आहे. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) […]
Kopri Pachpakhadi Assembly Elections Result 2024 : राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महाराष्ट्रातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections Result 2024) रिंगणात आहेत. येथे त्यांची थेट लढत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार केदार प्रकाश दिघे यांच्याशी आहे. मतमोजणीच्या चार फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. विजय वडेट्टीवारांच्या हातून मतदारसंघ जाणार?, कृष्णलाल सहारेंची 3221 […]
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत टोला लगावला आहे.
Sanjay Shirsat Statement On Sharad Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections 2024) मतदान पूर्ण झालंय. यानंतर सर्वच पक्षांमध्ये मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत विचारमंथन सुरू झालंय. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना विचारण्यात आलं की, एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी विरोधी पक्ष शरद पवार यांच्यासोबत जाणार का? त्यावर ते म्हणाले की, एकनाथ […]
राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती असेल याचीही चाचपणी या सर्वेक्षणात करण्यात आली होती. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वाधिक लोकांनी शिक्कामोर्तब केलं आहे.
Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
विविध एक्झिट पोल्समध्ये शिंदेंचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेही जोरदार टक्कर देताना दिसत आहेत.
राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी राज्यभरात शांततेत मतदान सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला
हे आत्ताचं सरकार कॉन्ट्रॅक्टरचे आहे, अदानीचं आहे अशी टीका करत धारावीकरांना आम्ही हक्काच घरं देऊ अशी ग्वाही आदित्य ठाकरेंनी दिली.
Eknath Shinde Reaction On Sharad Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्षाचे नेते प्रचार सभा घेत होते. माध्यमांशी संवाद साधत होते. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साम मराठी या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचं राजकारण, विधानसभा निवडणूक, महाविकास आघाडी, भाजप या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी शरद पवार […]