Raj Thackeray and Amit Shah Meeting : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल दिल्लीत बैठक झाली. या बैठकीची जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? राज ठाकरेंनी किती जागांची मागणी केली? अमित शाह काय म्हणाले? खरंच मनसे महायुतीत येणार का? असे अनेक प्रश्न आता […]
Sushma Andhare Criticized Devendra Fadmnavis : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट राज्याच्या राजकारणात चर्चेत आहे. या भेटीवरून विरोधी पक्षांतील नेते अस्वस्थ झाले आहेत. या नेत्यांनी भाजप आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadnavis) जोरदार टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी (Sushma Andhare) भाजपवर घणाघाती […]
Raj Thackeray and Amit Shah Meeting : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर (Lok Sabha Election) काल दिवसभर राज ठाकरे आणि केंद्रीय अमित शाह (Amit Shah) यांची भेट चर्चेत राहिली. यावेळी अमित ठाकरेही उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांत अर्धा तासापेक्षा जास्त वेळ चर्चा सुरू होती. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची उत्सुकता होती. या बैठकीत नेमकी काय […]
Chhagan Bhujbal on Raj Thackeray : लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) दिल्लीत आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मनसे महायुतीत येणार अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. या घडामोडीचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत असून प्रतिक्रिया येत आहेत. राज्य […]
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात (Maharashtra Politics) मतदान होणार आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळची लोकसभा निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यामुळे राजकारणालाही वेगळीच धार चढली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने निवडणुकीत अधिकच रंगत आली आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीने ४१ जागांवर विजय मिळवला होता. […]
Lok Sabha Election : ‘महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला कोणतेही अल्टिमेटम देण्यात आलेले नाही. अशी कोणतीही चर्चा महाविकास आघाडीतल्या कोणत्याही घटक पक्षाने आमच्याशी केलेली नाही. या सर्व बातम्या खोट्या आणि निराधार आहेत. या बातमीत काहीच तथ्य नाही’, असे स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिले आहे. दरम्यान, आज संध्याकाळी […]
Priya Dutt may Join Shivsena Shinde Group : ‘मिलिंद देवरा’, ‘अशोक चव्हाण’ आणि ‘बाबा सिद्दीकी’ ही तीन नावं म्हणजे एकेकाळचे काँग्रेसचे दिग्गज नेते. पण, ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर या नेत्यांनी काँग्रेसचा (Congress Party) हात सोडला. मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) शिवसेनेत प्रवेश केला. अशोक चव्हाण भाजपवासी झाले तर बाबा सिद्दीकी यांनी अजित […]
Ambadas Danve Criticized Raj Thackeray Delhi Visit : लोकसभा निवडणुकीच्या (Lok sabha Election) तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. त्यात आता राज्यातील महायुती आणखी मोठी होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा मनसे हा पक्ष महायुतीमध्ये म्हणजे एनडीए (NDA) आघाडी सहभागी होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे हे सोमवारी तातडीने दिल्लीत दाखल झाले. महाराष्ट्रातील […]
Ahmednagar News : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाने खासदार सुजय विखे यांना (Sujay Vikhe) पुन्हा तिकीट दिलं आहे. मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार कोण यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांना (Nilesh Lanke) सोबत घेतल्याने नगरमधील पवार नाराज असल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. मोठ्या पवारांनी (शरद पवार) आमदार लंकेंना […]
Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या (Lok sabha Election) तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. त्यात आता राज्यातील महायुती आणखी मोठी होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा मनसे हा पक्ष महायुतीमध्ये म्हणजे एनडीए (NDA) आघाडी सहभागी होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे हे सोमवारी तातडीने दिल्लीत दाखल झाले. महाराष्ट्रातील भाजपचे काही नेतेही दिल्लीत आहेत. […]