यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने विशेष नियोजन केले आहे.
पंतप्रधान मोदींना संसदीय पक्षाचा नेता म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर मोदी आपल्या तिसऱ्या कारकिर्दीचा रोडमॅप मांडणार आहे.
केंद्रात मोदी सरकार तिसऱ्यांना सत्तेत विराजमान झाल्यानंतर देशपातळीसह राज्य पातळीवर भाजप पक्ष संघटनेत मोठी भाकरी फिरण्याचे संकेत वर्तवण्यात येत आहे.
पुणे अपघात प्रकरणात आज काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी अनेक धक्कादायक खुलासे करत प्रशासनाची पोलखोल केली.
मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अनिल परब विद्यमान आमदार आहेत.
मोदींच्या काळात बेरोजगारी आणि महागाई वाढल्याचा आरोपही खरगेंनी केला.
जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून सर्वाधिक प्रतिसाद मराठवाड्यात मिळाला. भाजपने या आंदोलनाबाबत सुरुवातीला न्यूट्रल भूमिका ठेवली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेत शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना त्यांचा उल्लेख 'भटकती आत्मा', असा केला होता.
Honor Killing In Maharashtra : राज्यात पुन्हा एकदा ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली आहे. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यामधील नाव्हा या गावात
मी पुण्यातील सभेत पंतप्रधान मोदी आणि अमि शहा यांच्याशी कशा गप्पा मारत होतो. खरंतर मी त्यांच्याशी विकासाच्या गप्पा मारत होतो. आम्हाला विकासासाठी निधी पाहिजे हे मी त्यांना सांगतिलं