राजेंद्र घनवटने बीड मधील अनेक शेतकऱ्यांच्या जमीन हडप केल्याचा आरोप अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला होता.
दानवे यांच्या कारचा लोणावळा येथे अपघात झाला आहे. दुचाकीस्वार भरधाव वेगात त्यांच्या कारला धडकला अशी माहिती समोर येत आहे.
वाल्मिक कराडला तुरुंगात पॅनिक अटॅक आल्याची माहिती आहे. यानंतर लागलीच हालचाली होऊन त्याची डॉक्टरांनी तपासणी केली.
Ashish Shelar : संविधानाच्या चौकटीत राहून, लोकशाही मुल्यांनुसार, नियमानुसार लागू केलेल्या वक्फ कायद्याचा विरोध करायचा तर लोकशाही पद्धतीने करा
शेतकऱ्यांच्या शेतावर जाण्यासाठी रस्ता आणि विजेची सोय आवश्यक आहे. येत्या पाच वर्षांत या सोयी उपलब्ध करुन देऊ. यासोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफीही देऊ
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे यांच्या आठवणी त्यांच्या कुटुंबियांनी सांगितल्या.
केंद्र सरकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे समर्थन करतंय का हे स्टॅलिन यांना जाणून घ्यायचं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
सोमवारी राजेंद्र घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचे आकस्मिक निधन झाले. कारण स्पष्ट नाही असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
एसटी महामंडळाने जवळपास 87 हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली रक्कम पीएफ अन् ग्रॅच्युटीत भरणा केलेलीच नाही.