Pune News : लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काळजीत टाकणारी बातमी आली आहे. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) आज त्यांच्याच घरात पाय घसरून पडले. यामुळे त्यांच्या खु्ब्याला मार लागला आहे. हातही फ्रॅक्चर झाला आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात […]
Prakash Ambedkar Criticized Sanjay Raut : राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी राजकीय (Lok Sabha Election) पक्षांकडून केली जात आहे. यातच काल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) आठ उमेदवारांची घोषणा करत महाविकास आघाडीला दणका दिला. यानंतर महाविकास आघाडीचे नेते विशेषतः संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट […]
Madha Lok Sabha Election : ‘माढा लोकसभेत भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी (Madha Lok Sabha Election) जाहीर झाली. पण राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका ही कार्यकर्त्याची त्यांचा प्रचार करण्याची इच्छाच नाही. आम्ही बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्यासाठी अजितदादा तुमच्यासमोर आलोय. भाजपाचा आणि उमेदवाराचा सगळा एककलमी कार्यक्रम आहे. त्यामुळं तुम्ही भाजपचा उमेदवार बद्दलण्याबाबत विचार करावा. निंबाळकर सोडून कोणताही उमेदवार द्या, […]
Government Schemes : महाराष्ट्रातील (Maharashtra)सर्व तालुक्यात रोपवाटिका स्थापन करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पाचशे लाभार्थींची निवड केली जाते. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपवाटिका (Nursery)उभारण्याचे प्रास्तावित आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न आणि भाजीपाला उत्पादनात वाढ करणे, हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. Raashi Khanna : ‘योद्धा’नंतर अॅक्शन मूवी! राशी खन्नाच्या चित्रपटांची यादी […]
Ajit Pawar on Mahayuti Seat Sharing : महायुतीत अजूनही जागावाटप झालेलं नाही. काही मतदारसंघात तिढा निर्माण झाला आहे. नाशिक, सातारा, माढा लोकसभा मतदारसंघ हे त्यातले काही ठळक मतदारसंघ. आज याच कळीच्या मुद्द्यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत आणखी एक दिवस वाट पाहण्याचा सल्ला दिला. अजित […]
Chhagan Bhujbal : राज्यात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही. महायुतीत काही जागांवरून ताणाताणी सुरू आहे. त्यात नाशिक मतदारसंघाचे नाव आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचा खासदार आहे. त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी असा दावा शिंदे गटाने केला आहे. भाजपनेही या जागेसाठी जोर लावला आहे. तर मनसेही नाशिकसाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. […]
Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) जैन, मुस्लीम आणि गरीब समाजातील घटकांना उमेदवारी देण्यात येणार आहे. ज्यात उपेक्षितांची वंचितांची आणि गरीब मराठा, मुस्लिम आणि इतरांची ही नवी वाटचाल राहणार आहे. या वाटचालीला समूह पाठिंबा देईल अशी अपेक्षा आहे. सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणजे राजकारणात आणि निवडणुकीत पैसा वापरला जातो. निवडून गेलेल्यांची बांधिलकी […]
Pune News : ‘पुनीत बालन ग्रुप’ पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटील हिने टाटा नगर (झारखंड) येथे झालेल्या सहाव्या ‘राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२३-२४ स्पर्धेत’ एकेरी आणि महिला दुहेरीत दोन कांस्यपदके पटकावली. कर्नाटकातील पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटीलचा नुकताच ‘पुनीत बालन ग्रुप’शी करार झाला. त्यानुसार आंतरराष्ट्रीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटीलच्या खेळातील करिअरसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’कडून सर्वतोपरी मदत केली […]
Chhagan Bhujbal on Nashik Lok Sabha Election : राज्यात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही. महायुतीत काही जागांवरून ताणाताणी सुरू आहे. त्यात नाशिक मतदारसंघाचे नाव आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचा खासदार आहे. त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी असा दावा शिंदे गटाने केला आहे. भाजपनेही या जागेसाठी जोर लावला आहे. तर मनसेही नाशिकसाठी […]
Lok Sabha Election : रावेर मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनाच (Raksha Khadse) पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) किंवा रोहिणी खडसे मविआचे उमेदवार असतील अशी चर्चा होती मात्र या दोघांनीही निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. यानंतर आता महायुतीच्या उमेदवार […]