- Home »
- Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil
Video: भुजबळांना मंत्री का केलं?, मुख्यमंत्री फडणवीसांचा काय आहे डाव? जरांगे पाटलांनी सगळच सांगितलं
आज रविवार (दि. 25)रोजी महाकाळा येथे गोदापट्ट्यातील सुमारे १२३ गावांची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री
विधानसभा निवडणुकीत प्रतिसाद का मिळाला नाही? …मनोज जरांगेंनी आत्मचिंतन करावं, लक्ष्मण हाकेंचा सल्ला
OBC Leader Laxman Hake Criticize Manoj Jarange Patil : ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यात नेहमीच खडाजंगी सुरू असते. जरांगे पाटील छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून आक्रमक झाले आहेत. सातत्याने त्यांच्यावर टीका करत आहेत. यावरून मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांना आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला दिला […]
जरांगे यानेच सगळ्यात जास्त मराठा समाजाचे नुकसान केलं, मंत्रिपदाची शपथ घेताच भुजबळांचा हल्लाबोल
Chhagan Bhujbal On Manoj Jarange : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) राज्याचे
आम्ही तुझ्या पाठिशी आहोत, तु घाबरू नको; मनोज जरांगेंनी दिला शिवराज दिवटेला धीर.. अन्..
स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात जरांगे गेले होते. याठिकाणी मराठा बांधावांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यांच्याकडून जोरदार
जरांगेंचा बंदोबस्त करा, तो घटनाद्रोही, येडपट अन् खुळचट माणूस; हाकेंचे टीकास्त्र
जरांगे पाटील हा अतिशय येडपट, खुळचट आणि बावळट माणूस आहे. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. त्याला उपचाराची गरज आहे
Video : एका झटक्यात पूर्ण पाकिस्तान संपवून टाका, हत्यारं संपली तर वर्गणी…; जरांगेंनीही दंड थोपटले
जालना : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी (Pahalgam Attack) हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे भारताकडून या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी हालचालींना वेग आलेला असतानाच आता मराठा आरक्षणासाठी मैदान गाजवणारे मनोज जरांगेंनीही (Manoj Jarange) या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आह. तसेच भारतीय लष्कराच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यासाठी दंड थोपटले आहेत. ते पत्रकार परिषदेत […]
मोठी बातमी! 23 तारखेला मनोज जरांगे मुंबईत, CM फडणवीसांची भेट घेणार; मराठा आरक्षण…
Manoj Jarange Patil Will Meet CM Devendra Fadnavis On 23 April : येत्या 23 तारखेला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) त्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी (CM Devendra Fadnavis) चर्चा करणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उदय सामंत आणि खासदार संदिपान भुमरे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची अचानक भेट […]
कर्जमाफी देणार नसाल तर गावबंदी, मनोज जरांगेंनी दिला सरकारला गंभीर इशारा
Manoj Jarange Demands Farmers Karj Mafi To state government : राज्यात शेतकरी कर्जमाफीवरून (Farmers Karj Mafi) रान पेटणार, असं दिसतंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन वर्ष कर्जमाफी करता येणार नाही, असं म्हटलंय. आता, त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटू लागलेत. शेतकरी संघटना आक्रमक झाल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) […]
ब्रेकिंग! भाषण करतानाच मनोज जरांगे पाटील कोसळले, स्टेजवरच प्रकृती खालावली
Manoj Jarange Patil Health Deteriorated In Beed : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यासंदर्भात मोठी बातमी समोर आलीय. बीडमध्ये (Beed) कार्यक्रमादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. भाषण करत असताना त्यांना स्टेजवरतीच चक्कर आली. त्यामुळे ते जागेवरच खाली बसले. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी सभा आयोजित करण्यात आली होती. […]
नागपूर दंगलीतील नुकसानीची वसुली होत नाही; कारण देत जरांगेंनी फडणवीसांना आठवून दिला जुना शब्द
Manoj Jarange Patil Warning To Devendra Fadnavis : नागपुरमधील हिंसाचारस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) आढावा घेतला. यावेळी त्यांनी आता जे नुकसान झालंय ते दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल. ते पैसे त्यांनी भरले नाहीतर तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाणार असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर आता मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange Patil) […]