- Home »
- Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil
Video : सगळ्या प्रकरणाचा धनंजय मुंडेच कर्ता करविता; जरांगे पाटलांची वादळी पत्रकार परिषद
बीड जिल्ह्याला हा मोठा कलंक आहे. बीड जिल्ह्यातील जनता आणखी सावध होईल. आपलाच माणूस आपल्याला चावून खातोय, याच्यात
मोठी बातमी! निवडणुकीपूर्वी धनंजय मुंडे भेटले, पाया पडले अन्… जरांगेंच्या दाव्याने खळबळ
विधानसभा निवडणुकीपूर्वी माझी भेट घेण्यासाठी धनंजय मुंडे हे आठ दिवसांपासून प्रयत्न करत होते. त्यांनी मला फोनही केले होते.
..हा महाराष्ट्रातील जातीयवादाचा नवा अंक; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जरांगे पाटलांचा घणाघाती वार
आज महाराष्ट्रात हा एक नवा अंक तयार करण्यात आला आहे. मात्र, मला महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी जास्त दोष देऊ वाटत नाही.
गुंड थोडेच संप्रादाय चालवतात? मुंडेंना महंतांकडून क्लिनचीट…जरांगेंची सटकली
: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) काल त्याचं उपोषण स्थगित केलं. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली असल्याचं समोर आलंय. आज माध्यमांसोबत बोलताना जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या (Santosh Deshmukh) सर्व मारेकऱ्यांना शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी केलीय. काल मंत्री धनंजय मुंडे यांनी काल भगवानगडावर मुक्काम केलाय. […]
Video : धसांकडून मोहीम फत्ते; जरांगेंची उपोषण स्थगितीची घोषणा; पण, आता लढाई समोरा-समोर…
Maratha Reservation Manoj Jarange Patil Protest : मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलंय. आज अंतरवाली सराटीत त्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलताना म्हणाले की, सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी हे मूळ दुखणं आहे. तीन-चार कामं करतो म्हणालेत. 2004 चा कायदा दुरूस्त (Maratha Reservation) करा. राज्यातला सरसकट मराठा कुणबी आहे. या […]
बेईमानी…शिंदे समिती बरखास्त, नुसते खलबतं सुरू; जरांगे पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Manoj Jarange Patil Protest For Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. यावेळी अंतरवाली सराटीतून पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, या सहा दिवसाच्या काळात मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपण सर्वांनी सामूहिक उपोषण केलंय. इतके दिवस लागतील असं कोणाला (Maratha Reservation) वाटतंही नव्हतं. पण […]
‘मराठ्यांविषयी द्वेष, तुम्हाला सोडणार नाही, मी खानदानी औलाद’, जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा
Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आंतरवाली सराटीत
….अखेर आमदार सुरेश धस यांच्या विनंतीला यश; मनोज जरांगे यांना लावण्यात आलं सलाईन
याबाबत अनेक मुद्दे आहेत ते चर्चेने सुटू शकतात. त्यामुळे जर आपण उपचार घेतते तर आपल्याला चर्चा करता येईल असंही आमदार धस
Video: मी पाठीत वार करत नाही समोरूनच बोलतो; या कोण चर्चेला येतय, जरांगे पाटलांचं थेट आव्हान
ते पत्रकार परिषदेत बोलत होत. जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. यावेळी ते कोण चर्चेला येत या मी तयार आहे
जरांगेंच्या आकांच्या आकाचे आदेश आले…मग उपोषणाला बसले; भाजप आमदाराचा हल्लाबोल
BJP MLA Prasad Lad Criticize Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणमीसाठी जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलंय. कालपासून पुन्हा मनोज जरांगेंनी उपोषण सुरू केलंय. याप्रकरणी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधलाय. भाजपा (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) म्हणाले की, जरांगेंच्या आकांच्या आकाचे आदेश आल्यानंतर, ज्या पद्धतीने […]