Maratha Reservation : महाराष्ट्रात सध्या जो प्रश्न निर्माण झाला आहे तो सोडवण्याचा एकदम सोप्पा फॉर्म्युला मी दिला आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी फक्त अर्धा तास द्यावा. तुम्ही रोज बैठका घेता त्या बैठकांतून वेळ काढून मला फक्त अर्धा तास द्या तुम्हाला फॉर्म्युला मी समजून सांगतो. त्यामुळे राज्यात जे सध्या वातावरण तयार झालं […]
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) 20 जानेवारपासून मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) आमरण उपोषणासाठी सकाळी 9 वाजता कूच करणार आहेत. या आंदोलनाला मोठ्या संख्येने मराठा समाजातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जरांगेंनी केले असून, आज (दि.28) या आंदोलनासाठी जरांगेंनी त्यांचा मुंबईत धडकण्याचा ‘रूट’ मॅप जाहीर केला आहे. मुंबईतील आंदोलनासाठी मोठ्या […]
Manoj Jarange : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) आता मुंबईतील आंदोलनाची तयारी केली आहे. मुंबईतील आंदोलनाची माहिती प्रसारमाध्यमांना देताना कोणत्या मार्गाने मुंबई गाठणार याचा खुलासा जरांगे पाटील यांनी आज केला. मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव 20 जानेवारी रोजी आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. या आंदोलनाचा मुंबईकडे जाण्याचा […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता 24 डिसेंबरचा अल्टिमेटम संपल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarage) यांनी येत्या 20 जानेवारील मुंबईत धडक देणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या 20 तारखेला मराठा बांधवांचा पायी मोर्चा मुंबईकडे रवाना होणार आहे. त्यामुळे आता सरकारने आमच्यावर गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही मागे हटणार नसल्याचा कडक इशाराच मराठा आंदोलक […]
Maratha Reservation : राज्यात आरक्षणाची लढाई तीव्र होऊ लागली आहे. मराठा समाजाकडून आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारला देण्यात आलेली डेडलाईन संपली असल्याने जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते म्हणाले की, टिकणाऱ्या आरक्षणबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा सरकारने गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही. असं म्हणत जरांगे हे आक्रमक झाले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे […]
Maratha Reservation : राज्यात आरक्षणाची लढाई तीव्र होऊ लागली आहे. मराठा समाजाकडून आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारला देण्यात आलेली डेडलाईन संपली असल्याने जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान आरक्षणावर आमदार सत्यजित तांबे यांनी मोठं विधान केलं आहे. मराठा, धनगर, मुस्लीम समाजामधून आरक्षणाच्या मागण्या येत आहेत. सरकारने सगळ्या मागण्यांचा विचार करून कोणत्याही इतर जातीला व प्रवर्गाला […]
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकाला २४ डिसेंबरपर्यंत अल्टिमेटल दिला आहे. मात्र, अद्याप सरकारकडून कोणतीही कार्यवाही होतांना दिसत नसल्यानं जरांगेंनी २० जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केलीयं. सरकारकडून मराठा आरक्षण प्रश्नी ठोस पाऊलं उचलताना दिसत नसल्याने आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही […]
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकाला २४ डिसेंबर पर्यंत अल्टिमेटल दिला. मात्र, अद्याप सरकारकडून कोणतीही कार्यवाही होतांना दिसत नसल्यानं जरांगेंनी २० जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली. काल बीड येथील सभेत त्यांनी ही घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर आत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया […]
Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासाठीची (Maratha Reservation) क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली आहे. त्यामुळे एक मोठा दिलासा मराठा समाजाला मिळालाला आहे. निश्चितच महायुती सरकारकडून सुरू असलेल्या या प्रयत्नांना यश येईल आणि कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळेल असा विश्वास असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. T20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला धक्क्यावर […]
Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारने लक्ष दिलं नाही तर गाठ आमच्याशी असल्याचा इशाराच स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhajiraje Chatrapati) थेट दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नी आज दिल्लीत राज्यातील सर्व खासदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत दोन ठराव मंजूर करण्यात आले असल्याचंही संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलं आहे. […]